Back
सोलापुरात गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्याचे अपहरण, कर्नाटकमध्ये आरोपींना पकडले!
AAABHISHEK ADEPPA
Aug 08, 2025 01:16:35
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरात आ. गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्याचे अपहरण करत मारहाण, प्रकरणातील आरोपीना कर्नाटकातून पोलिसांनी घेतले ताब्यात
- सोलापुरात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आ. रोहित पवार आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांचा वाद टोकाला
- आ. गोपीचंद पडळकर यांचे समर्थक शरणू हांडेचे अपहरण करून धारदार शस्त्राने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर..
- आ. रोहित पवार यांच्या कार्यकर्त्यांकडून शरणू हांडे याचे अपहरण करून कर्नाटकात नेऊन मारहाण केल्याचा प्रकार..
- सोलापुरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी चारपेक्षा अधिक लोकांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरा पर्यंत सुरु होती
- आ. रोहित पवार यांचे कार्यकर्ते अमित सुरवसे यांच्यासह अन्य लोकांनी अपहरण करून मारहाण केल्याचा आरोप
- अक्कलकोट रोड येथील मल्लिकार्जुन नगर परिसरातून शरणू हांडे यांचे अपहरण केल्याची प्राथमिक माहिती..
- या प्रकरणात एमआयडीसी पोलिसांनी चारपेक्षा अधिक जणांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती..
- शरणू हांडे यांच्यावर सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू..
- आ. गोपीचंद पडळकर आणि आ. रोहित पवार यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चार वर्षापासून चालू आहे राजकीय संघर्ष
- 2021 साली सोलापुरातील शासकीय विश्रामगृह येथे अमित सुरवसे यांनी त्यांच्या समर्थकांसह गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर केली होती दगडफेक..
- त्यानंतर शरणू हांडे यांनी त्याच्या समर्थकांसह 2021 साली राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाची केली होती तोडफोड..
- सहा महिन्यापूर्वी शरणू हांडे यांनी अमित सुरवसे आणि त्याच्या साथीदारांना मारहाण केल्याचा व्हिडिओ झाला होता व्हायरल..
- याच संघर्षातून अमित सुरवसे सह त्याच्या इतर साथीदारांनी शरणु हांडे याचे अपहरण करून मारहाण केल्याची चर्चा..
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
211
Report
390
Report
281
Report
420
Report
228
Report
मुख्यमंत्री छत्तीसगढ़ कि प्रेस कॉन्फ्रेंस : MMC जोन के सीसी मेंबर रामधर सहित 12 इनामी नक्सलियों का स
361
Report
169
Report
NSNivedita Shukla
FollowDec 08, 2025 19:01:43Noida, Uttar Pradesh:Japan - Fire near nursery school in Aomori City: Investigation into connection to earthquake underway - NHK
157
Report
NSNivedita Shukla
FollowDec 08, 2025 19:01:31Noida, Uttar Pradesh:Japan: The moment the M7.6 earthquake hit Hachinohe City - captured from the Aomori Asahi Broadcasting Hachinohe branch office
176
Report
NSNivedita Shukla
FollowDec 08, 2025 19:01:10Noida, Uttar Pradesh:Damage reported after a violent storm hit Yanbu, Saudi Arabia this evening...
153
Report
114
Report
138
Report
193
Report
HBHemang Barua
FollowDec 08, 2025 18:45:19274
Report