Back
राहुल गांधी ने दी दूसरी प्रेस कॉन्फ्रेंस, क्या बीजेपी होगी चकित?
APAMOL PEDNEKAR
Sept 19, 2025 06:43:11
Mumbai, Maharashtra
*संजय राऊत*
*ऑन राहुल गांधी*
राहुल गांधी हे लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आहेत,हे एक घटनात्मक आणि संविधानिक पद आहे, राहुल गांधी यांच्यात हिंमत आहे जी आमच्या प्रधानमंत्री मध्ये नाही
एकाच वेळेला शेकडो पत्रकारांना घेऊन भूमिका मांडणं ही त्यांच्यात हिंमत आहे
मोदींना 75 वर्षे झाली पण अजून पर्यंत गेल्याअकरा वर्ष त्यांना झाली तरी देखील त्यांनी एकही पत्रकार परिषद घेतलेली नाही
राहुल गांधींवर टीका करतात त्यांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे राहुल गांधी यांनी सातत्याने पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली आहे, गेल्या काही काळापासून ते निवडणूक आयोगाचा भ्रष्टाचार, निवडणूक आयोगातील घोटाळे, मतचोरी याच्यावर बोलत आहेत आणि काल त्यांची ही दुसरी पत्रकार परिषद होती
त्यांनी काल पुरावे दिले आहेत की कशाप्रकारे मतं डिलीट केली जातात एका विशिष्ट समाजाची, जिथे काँग्रेस भाजप विरुद्ध जिंकू शकतात तिथे मतदार यादीतून बोगस फोन नंबर वरून, वेगवेगळ्या राज्यातून मतदार यादीतून शेकडो हजारो नावा डिलीट केली गेली
महाराष्ट्रातला राजुरी मतदारसंघ किंवा कर्नाटकातला अळंग मतदार संघ असो त्यांनी पुरावेस दिलेत
खरं म्हणजे या पुराव्यावर भारतीय जनता पक्षाची बोलती बंद व्हायला पाहिजे होती, पण भारतीय जनता पक्ष हा कोडगा पक्ष आहे, यांच सर्व राजकारण घोटाळे आणि अशा प्रकारच्या चोऱ्यामाऱ्या अशावरच टिकून आहे
राहुल गांधी यांनी हायड्रोजन बॉम्ब अजून टाकलेला नाहीये, काल त्यांनी सहज पत्रकार परिषद घेतली, हायड्रोजन बॉम्ब जेव्हा टाकला जाईल तेव्हा वाराणसीसह देशामध्ये हादरे बसतील
*ऑन निवडणूक आयोग आरोप फेटाळणे*
निवडणूक आयोग म्हणजे भाजपचे कार्यकर्ते आहेत, मुंबईत जसे त्यांचे काही कार्यकर्ते आहेत बोलायला तसे निवडणूक आयोगात त्यांनी प्रवक्ते ठेवले आहेत बोलायला
भाजपला यात पडण्याचं कारण नाही, राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला प्रश्न उपस्थित केले आहेत, निवडणूक आयोग सध्या भारतीय जनता पक्षाचा प्रवक्ता म्हणून काम करतय
उद्या कदाचित निवडणूक आयोगाच्या वतीने गौतम अदानी प्रवक्ते म्हणून बोलायला सुरू करतील तर आश्चर्य वाटायला नको
*ऑन अदानी सेबी क्लीनचिट*
सत्यमेव जयते गौतम अदानी बोलायला लागले तर संविधानातील सत्यमेव जयते ची व्याख्या बदलायला लागेल
*ऑन शिंदे शिवसेना ठाणे आंदोलन*
सगळ्यात आधी याबद्दल कोणाचीही नाराजी नाही, ठाण्यात नाराजी म्हणजे ठाणे यांच्या बापाचं आहे का
ठाणे हे शिवसेना,आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांच आहे, यांच्या शिवसेनेचं नाही
मी कालच विधान हे अत्यंत जबाबदारीने केल आहे त्यामुळे ज्यांना मिरच्या लागायच्या आहेत त्या लागलेल्या आहेत, तुम्ही आनंद दिघे यांचा फोटो मोदींपेक्षा मोठा घ्या ना, मोदींना मोठं आणि बाळासाहेब ठाकरेंना छोटं ठरवून तुम्ही जे काय करताय ही भाजपची एक रणनीती आहे, महाराष्ट्रात आणि देशात बाळासाहेब ठाकरेंचं नेतृत्व खुलं करायचं
काल ज्यांनी माझा निषेध केला मी त्यांचं स्वागत करतो, हे कोण आहेत हे सर्व गद्दार आहेत, हे सर्व शिवसेनेतून बाहेर पडलेले एक नंबरचे गद्दार आहेत, गद्दार आणि निष्ठावंत, देशभक्त आणि महाराष्ट्र धर्माचं पालन करणाऱ्या धर्मवीर आनंद दिघे यांचं नाव घ्यायचा त्यांना अधिकार नाही
हे त्यांच्या नावाचं राजकारण करतात, आनंद दिघे यांनी कधी शिवसेना विकलेली नाही, आनंद दिघे यांच्यावर अनेक संकट आली त्यांना टाडा ही लावला परंतु त्यांनी शेपूट घालून कधी पक्षांतर केलं नाही गांडू सारखं
ही सगळी कालची पोरं आहेत, ही बाहेर रस्त्यावर उभे राहणारी पोर आहेत, काल जी पोरं होती ती सर्व टेंभी नाक्याच्या बाहेर टपोरीगिरी करणारी पोर आहेत त्यांना आत मध्ये प्रवेश नव्हता
आनंद दिघे हे ठाकरे परिवार आणि शिवसेनेचे एक महत्त्वाचे घटक होते, ठाकरे परिवाराचा आदेश त्यांनी कधी मोडला नाही, त्यांनी सातत्याने मातोश्रीशी आपले निष्ठा कायम ठेवली होती
आता जे आहेत स्वतःला शिवसेना म्हणून घेणारे लफंगे आणि चोर हे धंदे कधी आयुष्यात आनंद दिघे यांनी केले नाही
*ऑन आनंद दिघे यांना टाडा राऊत यांच्यामुळे ( आरोप )*
असं कधी आनंद दिघे यांनी म्हटलेलं माझ्या लक्षात नाही की संजय राऊत यांच्यामुळे मला त्रास झाला, आम्ही त्यांना सातत्याने तुरुंगात भेटायला जात होतो, जेव्हा सुटले होते तेव्हा माझ्या घरी आले होते, राजकारण यांना कळत नाही, त्याच अटकेने आनंद दिघे धर्मवीर झाले
आनंदाश्रमात जे लोक बसत आहेत ती प्रॉपर्टी कोणी कोणाच्या नावावर करून घेतली आहे याचा तपास करा
आनंद दिघे यांनी कधी व्यापार केलेला नाही, कोणत्याही पदासाठी मातोश्रीवर येऊन मागणी केली नाही
सर्वोत्कृष्ट जिल्हाप्रमुख म्हणून त्यांनी काम केलं, महाराष्ट्रातले ते एक आदर्श जिल्हाप्रमुख असल्याचं बाळासाहेब ठाकरे हे आपल्या भाषणात वारंवार सांगायचे
*ऑन खा. श्रीकांत शिंदे आरोप*
कोण श्रीकांत शिंदे, काय त्याचा संबंध शिवसेनेशी, उद्धव ठाकरे यांनी केलेला खासदार आहे तो, पोरग कधी शिवसेनेत होतं का, उद्धव ठाकरेंकडे त्याचा बाप गेला आणि मनाला सध्या माझ्या पोराकडे काय काम नाहीये, तो डॉक्टर आहे हाडांचा आणि गोपाळ लांडगेच तिकीट कापून त्याला तिकीट द्यायला लावलं
आज जे एकनाथ शिंदे आहेत ते राजन विचारे यांचा त्याग, राजन विचार यांनी त्याग केल्यामुळे आहेत, आज चे ज्या शिवसेनेच्या मुख्य प्रवाहात आहेत त्यांनी रोज सकाळी राजन विचारांचे पाय धुवून तीर्थ प्राशन केले पाहिजे
हे काय आम्हाला काय निष्ठेची गोष्टी सांगतात, काळजी लफंगे पोर रस्त्यावर उतरलेली त्यांना काय माहिती आनंद दिघे, त्यांना तिथले काय माहिती राजन विचारे,सतीश प्रधान, मोदा जोशी
काल जे उतरले होते ते बहुसंख्य ठेकेदारांची पोर होती, लाभार्थी होते
या पोराला उद्धव ठाकरे यांनी दोनदा खासदार केल आहे, काय कर्तृत्व होतं त्यांचं
माझ्या नादाला लागू नका परत सांगतो, माझी निष्ठा ही बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याबरोबर कायम राहिलेली आहे
जर कोणी निष्ठावंत येऊन त्यांनी जर माझ्यासमोर काय वक्तव्य केलं तर मी नक्कीच मान्य करेल, पण ज्यांनी पक्षाशी आणि ठाकरेंशी गद्दारी केली त्यांनी हे धंदे करूच नये
हे सर्व पेड आहेत, कालच्याच आंदोलनात त्यांनी पाच लाख खर्च केले असतील मला शिव्या देण्यासाठी
*ऑन राज ठाकरे ठाणे जिल्हा दौरा*
शिंदेंना घेण्याची गरज काय, युद्ध्याला घेरतात, डरपोकांना कोणी घेरत नाही
राज ठाकरे गेलेत उद्धव ठाकरे जातील आणि मी सुद्धा जाणार आहे
मी का जाणार नाही ठाण्यात ठाणे कोणाचा आहे, ठाण्यावर भगवा झेंडा हा बाळासाहेब ठाकरेंनी लावलेला आहे एकनाथ शिंदे यांनी नाही, किंवा त्यांच्या पोराटोरांनी, लाभार्थ्यांनी लावलेला नाही
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
ANAnil Nagar1
FollowSept 19, 2025 08:35:270
Report
DSdevendra sharma2
FollowSept 19, 2025 08:35:200
Report
AKAshwani Kumar
FollowSept 19, 2025 08:35:100
Report
DKDeepesh Kumar
FollowSept 19, 2025 08:34:280
Report
AKAshwani Kumar
FollowSept 19, 2025 08:34:020
Report
MSMAYUR SHUKLA
FollowSept 19, 2025 08:33:49Lucknow, Uttar Pradesh:हिंदू बच्चा खतना स्टोरी फोटोज
0
Report
MSMAYUR SHUKLA
FollowSept 19, 2025 08:33:410
Report
0
Report
RZRajnish zee
FollowSept 19, 2025 08:33:180
Report
RZRajnish zee
FollowSept 19, 2025 08:33:100
Report
CSChandrashekhar Solanki
FollowSept 19, 2025 08:33:040
Report
PCPranay Chakraborty
FollowSept 19, 2025 08:32:520
Report
ADArvind Dubey
FollowSept 19, 2025 08:32:380
Report
ANAnil Nagar1
FollowSept 19, 2025 08:32:270
Report
HUHITESH UPADHYAY
FollowSept 19, 2025 08:32:130
Report