Back
जळगाव बेलवाडी में दहशत: तोड़फोड़ के बाद गांव में डर
WJWalmik Joshi
Sept 16, 2025 05:30:22
Jalgaon, Maharashtra
Jalgaon,Reporter-Walmik Joshi
AVB
FEED ON 2C
SLUG-1609ZTJALG_BELWADI_UPDATE
Assigned by -
Date-16 -09-25
File _VDO 4Photo
Byte -1
जळगाव ब्रेक
जळगावच्या बिलवाडी गावात संतप्त जमावाकडून तोडफोड तसेच जाळपोळीच्या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
या घटनेनंतर गावात राहणारे संशयित आरोपींच्या नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण असून ते गाव सोडून दुसऱ्या गावी निघून जात असल्याचे पाह्यला मिळत आहे
बिलवाडी येथे हाणामारीत एकाचा मृत्यू झाला असून मृतकाचे नातेवाईकांसह समाज बांधवांच्या वतीने गावात संशयित आरोपींच्या घरांची तसेच वाहनांची तोडफोड तसेच जाळपोळ करण्यात आली
त्यामुळे भीतीपोटी संशयित आरोपी असल्याचे नातेवाईक गाव सोडून दुसऱ्या गावी निघून जात असल्याचे पहायला मिळत आहे
जीवे मारण्याच्या धमकीमुळे भीतीचे वातावरण असून पोलिसांनी संरक्षण द्यावे अशी मागणी संशयित आरोपींच्या नातेवाईकांच्या वतीने करण्यात आली आहे
आम्ही त्यांचे काहीच बिघडवले नाही, महिला घरात एकट्या असताना दगडफेक करण्यात आली, त्यामुळे भीती असून दुसऱ्या गावी जात असल्याचे महिलांनी सांगितले
घटनेमुळे घाबरलेल्या एका महिलेला आपबिती सांगताना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले, आमचे संरक्षण करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली
बाई ट: रहिवाशी महिला
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
DMDILEEP MISHRA
FollowSept 16, 2025 07:24:510
Report
JSJitendra Soni
FollowSept 16, 2025 07:24:310
Report
NKNished Kumar
FollowSept 16, 2025 07:24:100
Report
MMMRITYUNJAI MISHRA
FollowSept 16, 2025 07:24:010
Report
VSVishnu Sharma
FollowSept 16, 2025 07:23:410
Report
SKSwadesh Kapil
FollowSept 16, 2025 07:23:300
Report
PCPranay Chakraborty
FollowSept 16, 2025 07:23:140
Report
NTNagendra Tripathi
FollowSept 16, 2025 07:23:08Gorakhpur, Uttar Pradesh:गोरखपुर मौके पर पहुँचे DM दीपक मीणा, DIG एस चनप्पा और SSP राजकरण नैय्यर ग्रामीणों को मनाने का प्रयास कर रहे हैं
0
Report
NTNagendra Tripathi
FollowSept 16, 2025 07:22:57Gorakhpur, Uttar Pradesh:पशु तस्कर द्वार हत्या किए जाने के बाद स्थानिय लोगो द्वारा हंगामा कीए जाने पर रिपोर्टर नागेन्द्रमणि त्रिपाठी का वॉक थ्रू और प्रदर्शनकारियों की बाईट
0
Report
RRRakesh Ranjan
FollowSept 16, 2025 07:22:370
Report
VSVISHAL SINGH
FollowSept 16, 2025 07:22:210
Report
NTNagendra Tripathi
FollowSept 16, 2025 07:22:110
Report
VAVijay Ahuja
FollowSept 16, 2025 07:22:010
Report
KAKapil Agarwal
FollowSept 16, 2025 07:21:500
Report