Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422001

नाशिक रोडवर तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या संशयकाला अटक!

Sagar Gaikwad
Jul 03, 2025 23:31:03
Nashik, Maharashtra
Feed send by 2c Reporter-sagar gaikwad Slug-nsk_aropi_arest तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या संशयकाला पोलिसांनी केली अटक अँकर नाशिकच्या नाशिक रोड परिसरात तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या संशयताला नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केलीये... भूषण खेडेकर असं अटक केलेल्या संशयीता च नाव आहे... हा संशयित नाशिक रोड परिसरात दहशत वाजवण्याच्या उद्देशाने तलवार घेऊन येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली यावरून आढाव नगर नाशिक रोड येथे शाखा अर्जुन या संशयताला अटक करण्यात आली आहे या संशोधकाची अंगझेडती घेतल्यानंतर त्याच्याकडे एक धारदार टोकदार तलवार मिळून आलीये... याबाबत उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत....
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

Advertisement
Advertisement