Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
RaigadRaigad

मुंबई गोवा महामार्गावर खड्डे, खासदार तटकरे झाले आक्रमक!

PRAFULLA PAWAR
Jun 28, 2025 10:00:14
Raigad, Maharashtra
स्लग - मुंबई गोवा महामार्गावरील निगडे पुलावर खड्डे ..... खासदार सुनील तटकरे आक्रमक ..... संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याचे निर्देश ..... खड्ड्यांच्या ठिकाणी उपाय योजना करण्याच्या सूचना ...... अँकर - मुंबई गोवा महामार्गावर पेण जवळच्या निगडे येथील पुलावर खड्डे पडून लोखंडी सळ्या बाहेर आल्या आहेत. इथं अपघाताची भीती व्यक्त होत आहे. या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आक्रमक झाले आहेत. महामार्गावर खड्डे पडणे ही गंभीर बाब आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागानं संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी अशा सूचना तटकरे यांनी दिल्यात. त्याचबरोबर जिथं जिथं असे खड्डे पडले असतील त्याठिकाणी तातडीने उपाय योजना करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. बाईट - सुनील तटकरे, खासदार
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

Advertisement
Advertisement