Back
जळगाव-पाचोरा बाढ़: पेट्रोल पंप की मशीनरी डूबी, लाखों का नुकसान
WJWalmik Joshi
Sept 17, 2025 08:20:05
Jalgaon, Maharashtra
Jalgaon,Reporter-Walmik Joshi
AVB
FEED ON 2C
SLUGJALG PACHORA RAIN FALL PETROL PUMP
Assigned by -
Date- 17 -09-25
File _VDO 2Photo
Byte -1to1
जळगाव,पाचोरा
जळगावच्या पाचोरा तालुक्यातील शिंदाड गावाला अतिवृष्टीमुळे नद्या नाल्यांना आलेल्या पुराचा मोठा फटका बसला आहे
पुराच्या पाण्यामुळे शिंदाड गावातील गावातील पेट्रोल पंपावरील दहा प्रकारच्या मशिनरी , पत्राचे शेड तसेच इतर साहित्य पूर्णपणे वाहून गेल्याने होत्याचे नव्हते झाले असून मोठे नुकसान झाले आहे
अन्नपूर्णा नाल्याला आलेल्या प्रचंड मोठ्या पुरामुळे पाण्याचा प्रवाह एवढा जोरदार होता की नाल्यालगत असलेला पेट्रोल पंपावरील संपूर्ण मशनरी वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे
मंत्री गिरीश महाजन, आमदार किशोर पाटील यांनी सुद्धा या पेट्रोल पंपाच्या झालेल्या नुकसानाची प्रत्यक्ष भेट देत पाहणी केली, मालकाला नुकसान भरपाईचे आश्वासन दिल
नाल्याला आलेला पूर एवढा प्रचंड होता की पेट्रोल पंपावर जवळपास सात ते आठ फूट पाण्याची पातळी असल्याचं पेट्रोल पंप मालकाचं म्हणणं आहे
यास पेट्रोल पंप मालकाचा पोल्ट्री फार्म वरील 3000 कोंबड्या सहित पत्र्याचे शेड पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने नुकसान झाला आहे...
पुराच्या पाण्याने पेट्रोल पंपाचं होत्याचं नव्हतं झाल्याने कोटींचे नुकसान झाल्याने पुन्हा उभ राहण्यासाठी शासनाने मदतीचा हात द्यावा अशी मागणी मालकाने बोलताना व्यक्त केले आहे याच ठिकाणी आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी वाल्मीक जोशी यांना..
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
RKRakesh Kumar Bhardwaj
FollowSept 17, 2025 10:22:000
Report
ASArvind Singh
FollowSept 17, 2025 10:21:160
Report
RKRakesh Kumar Bhardwaj
FollowSept 17, 2025 10:21:020
Report
VKVIKRANT KUMAR
FollowSept 17, 2025 10:20:510
Report
ADAbhijeet Dave
FollowSept 17, 2025 10:20:440
Report
BKBRAJESH KUMAR
FollowSept 17, 2025 10:20:340
Report
0
Report
PKPradeep Kumar
FollowSept 17, 2025 10:20:050
Report
JCJitendra Chaudhary
FollowSept 17, 2025 10:19:543
Report
RZRajnish zee
FollowSept 17, 2025 10:19:350
Report
RRRakesh Ranjan
FollowSept 17, 2025 10:19:270
Report
MKMohammed Khan
FollowSept 17, 2025 10:19:010
Report
SPSanjay Prakash
FollowSept 17, 2025 10:18:160
Report
MSManuj Sharma
FollowSept 17, 2025 10:16:170
Report