Back
ठाणे के गोडाऊन से 1.28 करोड़ रु के अवैध यूरिया तस्करी का पर्दाफाश
UJUmesh Jadhav
Sept 22, 2025 06:45:29
Thane, Maharashtra
अवैध युरीया खताच्या गोडाऊनला छापा...
ठाणे कृषी विभागाच्या गुण नियंत्रण शाखेची कारवाई...
१ कोटी २८ लाख ३१ हजार ७३६ रुपयाचा मुद्देमाल केला जप्त...
ॲंकर....
कृषी विभागाकडून पडघा येथे मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईत अनुदानित कृषी युरिया खताचा काळाबाजार करून औद्योगिक वापरासाठी तस्करी करणाऱ्या एका गोडाऊन ठाणे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या गुण नियंत्रण शाखेने विभागीय कृषी सहसंचालक शिवाजी आमले,अधीक्षक कृषी अधिकारी बालाजी ताटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रामेश्वर पाचे, जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक बालाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकास्तरीय गुण नियंत्रण निरीक्षक विवेक दोंदे यांनी पडघा येथील लॉजिस्टिक पार्क मध्ये पोलिसांच्या मदतीने छापा मारून धडक कारवाई केली. यात दोन ट्रकसह एकूण १ कोटी २८ लाख ३१ हजार ७३६ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून पोलीस स्टेशन पडघा येथे संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पडघा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासो एडके यांनी मुंबई नाशिक महामार्गावर अशोक लेलँड ट्रक मध्ये युरिया सदृश्य खत असून काळयाबाजारात विक्री करिता घेऊन जात असल्याचा संशय आल्याने त्यांनी लगेच कृषी विभागाच्या गुण नियंत्रण निरीक्षक विवेक दोंदे यांना फोन द्वारे संपर्क केला. त्यानुसार विवेक दोंदे यांनी तात्काळ सदर घटनास्थळी पोहोचून युरिया खताची खात्री केली आणि संबंधित ट्रकचालकाची चौकशी केली असता त्यांच्याकडे सदर संशयित टेक्निकल ग्रेड युरियाची बिले मागितली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिल्याने व हा खत कोठून भरला असे विचारले असता लॉजिस्टिक पार्क मधील गोडाऊन मधून भरला असल्याचे सांगित. सदर दोन संशयित टेक्निकल ग्रेड खतांनी भरलेल्या अशोक लेलँड ट्रकसह सदर गोडाऊन स्थळी पोलिसांसह येऊन गोडाऊन ठिकाणी छापा मारून एकूण नऊ कामगार, अनुदानित कृषी युरियाच्या बॅगा मधील युरिया खत, औद्योगिक वापरासाठीच्या टेक्निकल ग्रेड युरिया खताच्या गोण्यामध्ये भरून री पॅकिंग करण्याचे काम करत असल्याचे आढळून आले. गोडाऊन ठिकाणी कोणत्याही प्रकारचा परवाना आढळून न आल्याने संपूर्ण गोडाऊनची तपासणी पंचा समक्ष केली असता सफेद रंगाचे औद्योगिक वापरासाठीचे प्लास्टिक गोणीतील युरिया खताच्या १२१७ गोणी, पिवळ्या रंगाच्या शेती उपयोगी वापराच्या युरिया खताच्या ५१ गोणी, औद्योगिक वापरासाठीचे प्लास्टिक गोणीतील संशयित युरिया खताच्या १४०० गोणी २ ट्रक मध्ये मिळून आल्या. युरिया खताचे पिवळ्या व सफेद रंगाच्या रिकाम्या गोण्या, गोणी शिलाई मशीन, नायलॉन दोरी बंडल व इतर साहित्य या कारवाईत मिळाले.
वरील साहित्य व 2 अशोक लेलँड रिकाम्या वाहनांची किमतीसह
कृषी अनुदानित युरिया खता ची तस्करी करून औद्योगिक वापरासाठी वापरल्या जाणाऱ्या टेक्निकल ग्रेड युरिया च्या नावाने काळाबाजार करून जादा नफा कमविण्याच्या उद्देशाने संगनमत करून शासनाची फसवणूक केल्याच्या कारणावरून १६ आरोपी विरोधात
खत नियंत्रण आदेश १९८५, खत वाहतूक नियंत्रण आदेश १९७३, जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५,भारतीय न्याय संहिता २०२३ नुसार कृषी विभागामार्फत गुन्हा नोंदवण्यात आला असून संपूर्ण खत साठ्यासह सर्व मुद्देमाल जप्त करून पोलिसांच्या ताब्यात दिला. पुढील तपास पडघा पोलिस करत आहेत.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
DKDeepesh Kumar
FollowSept 22, 2025 08:18:580
Report
MKMohammad Khan
FollowSept 22, 2025 08:18:500
Report
KCKashiram Choudhary
FollowSept 22, 2025 08:18:440
Report
SBShowket Beigh
FollowSept 22, 2025 08:18:270
Report
DDDHANANJAY DWIVEDI
FollowSept 22, 2025 08:18:180
Report
ASAshok Singh Shekhawat
FollowSept 22, 2025 08:17:320
Report
ACAshish Chaturvedi
FollowSept 22, 2025 08:17:190
Report
VAVishnupriya Arora
FollowSept 22, 2025 08:17:10Noida, Uttar Pradesh:2209ZS_VHP_GARBA_R2209ZS_VHP_GARBA_R2209ZS_VHP_GARBA_R
2209ZS_VHP_GARBA_R
2209ZS_VHP_GARBA_R
2209ZS_VHP_GARBA_R
2209ZS_VHP_GARBA_R
0
Report
DKDAVESH KUMAR
FollowSept 22, 2025 08:17:020
Report
TKTushar Kanchhal
FollowSept 22, 2025 08:16:380
Report
NMNitesh Mishra
FollowSept 22, 2025 08:16:270
Report
DBDEBASHISH BHARATI
FollowSept 22, 2025 08:16:120
Report
SMSanjay Mohapatra
FollowSept 22, 2025 08:15:580
Report
MKMohammad Khan
FollowSept 22, 2025 08:15:470
Report
DSDevendra Singh
FollowSept 22, 2025 08:15:350
Report