Back
हिवरा डैम 100% भर गया: पानी का बहाव रुकना मुश्किल
WJWalmik Joshi
Sept 16, 2025 11:21:04
Jalgaon, Maharashtra
Jalgaon,Reporter-Walmik Joshi
AVB,wkt
FEED ON 2C
SLUG- 16 09JALG_PACHORA_HIVARA_DAM
Assigned by -
Date- 16-09-25
File _VDO 4 Photo
Byte -1
जळगाव.
घाटनांद्रा,अजिंठा डोंगर रांगांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे पाचोरा तालुक्यातील हिवरा मध्यम प्रकल्प 100 टक्के भरला आहे..
हिवरा मध्यम प्रकल्प 100 टक्के भरला असून ओसंडून वाहत असल्याचे पहायला मिळत आहे...
हिवरा धरण सलग 100 टक्के भरल्याने धरणावर अवलंबून असलेल्या 10 ते 12 गावांचा पिण्याचा पाण्याचा तसेच सिंचनाचा प्रश्न मिटला आहे
हिवरा मध्यम प्रकल्पात पाण्याची आवक वाढली असून हिवरा नदी दुथडी भरून वाहत असून नदीला मोठा पूर आला आहे
ओसंडून वाहणारे धरण पाहण्यासाठी परिसरातील गावांमधील नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे.
अगदी सांडव्याजवळ नागरिक तरुण उभे राहून जीव धोक्यात घालत सेल्फी काढत असून सुरक्षेच्या कुठल्याही उपाययोजना याठिकाणी करण्यात आलेल्या नसल्याचे चित्र आहे..
मोठी दुर्घटना घडण्याआधी प्रशासनाने खबरदारीच्या सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली जात आहे याच ठिकाणचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी वाल्मीक जोशी यांनी....
3
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
AMABHAYA MOHANTY
FollowSept 16, 2025 13:03:480
Report
ANAbhishek Nirla
FollowSept 16, 2025 13:03:380
Report
0
Report
0
Report
MKMANTUN KUMAR ROY
FollowSept 16, 2025 13:02:570
Report
RKRohit Kumar
FollowSept 16, 2025 13:02:470
Report
KCKumar Chandan
FollowSept 16, 2025 13:02:370
Report
Orai, Uttar Pradesh:जालौन का रोडवेज का टिकट घर.. बना कूड़ा घर रोडवेज बसों का कस्वा में प्रवेश बन्द होने टिकिट घर को जालौन नगर पालिका ने बनाया कचड़ा घर,
0
Report
RDRAJKUMAR DIXIT
FollowSept 16, 2025 13:02:090
Report
0
Report
KAKapil Agarwal
FollowSept 16, 2025 13:01:560
Report
RRRakesh Ranjan
FollowSept 16, 2025 13:01:420
Report
0
Report
VRVIJAY RANA
FollowSept 16, 2025 13:01:150
Report
ASABHISHEK SHARMA1
FollowSept 16, 2025 13:00:53Chittorgarh, Rajasthan:पूरे मामले पर PTC - अभिषेक शर्मा
0
Report