Back
गुलाबराव पाटील ने कर्जमाफी पर बड़ा संकेत दिया, क्या राहत मिलेगी?
WJWalmik Joshi
Sept 26, 2025 10:32:03
Jalgaon, Maharashtra
Jalgaon,Reporter-Walmik Joshi
AV
FEED ON 2C
SLUG-2609ZTJALG_GULABRAO_PATIL_BYTE
Assigned by -
Date- 26 -09-25
File _VDO 4Photo
Byte -4
जळगाव
मंत्री गुलाबराव पाटील ऑन जयंत पाटील
सरकार जास्तीत जास्त मदत देण्याचा प्रयत्न करणार आहे..
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील अजित दादा असतील किंवा एकनाथ शिंदे असतील यांचे पूर्ण मराठवाड्याची दौरे झालेले आहेत.
जयंत पाटील यांनी मागणी केली म्हणून आपल्याला त्याचा राग नाहीये..
शेतकऱ्यांना उभं करण्यासाठी जी मदत करायची आहे त्यासाठी सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील आम्ही एकजुटीने प्रयत्न करणार आहोत.
ऑन उद्धव ठाकरे
सुरुवातीला पूरग्रस्त शेतकऱ्याला उभ करण महत्त्वाचा आहे ..कर्जमाफी हा त्याचा पुढचा टप्पा आहे
उद्याच्या दिवशी कर्जमाफीची वेळ आली तर आमचं सरकार ते सुद्धा करेल.. त्याबाबत मुख्यमंत्री वगैरे सगळे निर्णय घेतील
उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफी संदर्भात केलेल्या मागणीवर शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली आहे
ऑन संजय राऊत
संजय राऊत यांनी शिवसेना तर मुक्त केली..कर्ज आम्ही मुक्त करू
संजय राऊत यांच्या नांदी काय लागायचं
त्यांना पाशा पटेलचा बांबू दाखवला पाहिजे
शेतकऱ्यांसाठी आम्ही देखील बनवून फिरतो आहे..
त्यासाठीच मी म्हटलं.पाशा पटेल च्या बांबूचा प्रचार करत आहेत. तो बांबू त्यांच्या हातात दिला पाहिजे.
संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवर शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे...
ऑन उदय सामंताने भरत गोगावले यांचा ताफा आडवला
शेवटी शेतकऱ्यांच्या भावना आहेत माझी सुद्धा गाडी अडवली तर मी सुद्धा खाली उतरून शेतकऱ्यांचे नम्रपणे ऐकून घेईल..
तो आमचा बळीराजा आहे.. त्याच्यामुळे आम्ही दोन जेवतो आहे
त्यांनी जर संताप केला तर काय बिघडलं.. त्याचं नुकसान झाला आहे त्यांनी जर ताफा अडवला तर आम्ही खाली उतरू आणि त्याचे समजून घेऊ
सरकारच्या समोर मांडू आणि जेवढे आम्हाला करता येण्यासारखे आहे तेवढा आम्ही करू
ऑन अजित पवार
अरे गावरान भाषा आहे. माणूस बोलतो म्हणजे.. त्याला काय अर्थ असतो का
आपण म्हणतो नाचता येईना अंगण वाकड मग ते खरं असतं का...
ती आपली गावरान भाषा आहे रांगडी भाषा आहे त्यामुळे बोलतो माणूस
अशा प्रकारे प्रतिक्रिया देत मंत्री गुलाबराव पाटील यांनी एक प्रकारे अजित पवार यांनी ग***** खेळण्यासंदर्भात केलेल्या वक्तव्याचे समर्थन केला आहे*
ऑन प्रांजल खेवलकर
चांगली गोष्ट आहे, वाजा घेऊन जाऊ
अशी मुश्किल प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांचा जामीनावर बोलताना दिली आहे.
बाईट _मंत्री गुलाबराव पाटील..
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
LJLakhani Jaydeep
FollowSept 26, 2025 17:31:290
Report
LJLakhani Jaydeep
FollowSept 26, 2025 17:31:110
Report
VKVIJAY KUMAR2
FollowSept 26, 2025 17:30:570
Report
MKMUKESH KUMAR
FollowSept 26, 2025 17:30:290
Report
1
Report
ASAmit Singh01
FollowSept 26, 2025 17:16:590
Report
RRRakesh Ranjan
FollowSept 26, 2025 17:16:490
Report
RRRakesh Ranjan
FollowSept 26, 2025 17:16:410
Report
RKRakesh Kumar Bhardwaj
FollowSept 26, 2025 17:16:19Jodhpur, Rajasthan:2609ZRJ_JDP_JAIL_R TVU 111
सोनम वांगचुक को कड़ी सुरक्षा के बीच जोधपुर लाने की सूचना
0
Report
SLSanjay Lohani
FollowSept 26, 2025 17:16:090
Report
RSRAKESH SINGH
FollowSept 26, 2025 17:15:540
Report
RRRakesh Ranjan
FollowSept 26, 2025 17:15:22Noida, Uttar Pradesh:PLAYOUT ALERT: LUCKNOW (UP): UP CM YOGI ADITYANATH HOLDS MEETING WITH OFFICIALS OVER UPCOMING FESTIVALS & LAW & ORDER SITUATION /VISUALS
0
Report
RRRakesh Ranjan
FollowSept 26, 2025 17:15:150
Report
RRRakesh Ranjan
FollowSept 26, 2025 17:15:100
Report