Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Bhandara441904

गोंदियात वाळू घाट लिलाव: नियमांचे उल्लंघन, परंतु कारवाई का नाही?

PRAVIN TANDEKAR
Jun 30, 2025 02:01:51
Bhandara, Maharashtra
Pravin Tandekar Gondia Slug - 3006_GON_SAND_DEPO FILE - 8 VIDEO गोंदिया जिल्ह्यात दरपत्रक न लावताच वाळू घाट सुरू.... वाळू माफियांना अधिकाऱ्यांचा अभय.... Anchor :- गोंदिया जिल्ह्यातील अनेक वाळूघाट लिलाव झाले आहेत. तर तिरोडा तालुक्यातील अर्जुनी येथील वाळू घाट लिलाव झालं झालं आहे. सरफराज गोंडील यांच्या नावाने वाळू घाट असून वाळू घाटावर वाळूचे दरपत्रक लावणे बंधनकारक आहे. पण वाळू घाट मालकांनी शासनाच्या नियमांची पायमली करत कुठलाही दरपत्रक लावलेले नाही. दुसरीकडे रॉयल्टी 4 ब्रासाची व ट्रक मध्ये 6 ब्रास ओव्हरलोड वाळू वाहतूक केली जात आहे..... तर दुसरीकडे विद्युत विभागाच्या खांबाच्या आजूबाजूला वाळू ठेवण्यात आली. जर जेसीबी मशिन खांबाला लागला तर मोठा अनर्थ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता वाळू घाटावर दरपत्रक नसताना व ओव्हरलोड वाळू वाहतूक होत असताना देखील महसूल विभागाने कुठलीही कारवाई का केली नाही हा प्रश्न उपस्थित होत आहे. तर जिल्हा खाणीकर्म अधिकारी यांचा सर्रास दुर्लक्ष होत असल्याचं दिसून येत आहे. BYTE :- नारायण ठाकरे, तहसीलदार तिरोडा
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

Advertisement
Advertisement