Back
जळगाव के उत्रान गांव में अचानक बाढ़, घरों में पानी घुसा
WJWalmik Joshi
Sept 22, 2025 08:55:39
Jalgaon, Maharashtra
Jalgaon,Reporter-Walmik Joshi
AV
FEED ON 2C
SLUG- 2209JALG ERANDOL UTRAN NUKSAN
Assigned by -
Date- 22 -09-25
File _VDO4 Photo
Byte -
जळगाव,एरंडोल
जळगावच्या एरंडोल तालुक्यात उत्रान गावात देखील मध्यरात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे
नाल्याला आलेल्या पुराच्या पाण्यामध्ये गावातील दूध व्यवसायिकाची दुचाकी वाहून गेल्याची घटना घडली आहे
ढगफुटी सदृश्य पावसामुळे गावात असलेल्या कस्तोऱ्या व मुसा या दोन नाल्यांना प्रचंड पूर आल्याने पुराचे पाणी थेट गावात अनेक घरांमध्ये शिरले
गावातील विजय चव्हाण यांच्या घरावर वीज कोसळल्याने घरातील साहित्याचे देखील नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे
नाल्याला आलेल्या पुराचे पाणी थेट गावातील अनेक घरांमध्ये शिरले यामुळे घरातील धान्य कोंबड्या तसेच इतर संसार उपयोगी साहित्य वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे
नाल्याला आलेला पुराचा प्रवाह प्रचंड जोरदार असल्याने नालागत असलेल्या शेतांमध्ये देखील पाणी शिरल्याने पिकांचे देखील मोठे नुकसान झाले आहे
पुराच्या पाण्यामुळे शेतातील सोयाबीन, कापूस तसेच लिंबू व केळी मका या पिकांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे.
नुकसानीचे प्रशासनाने त्वरित पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी गावातील सरपंच यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे
बाईट _सरपंच, (उत्रान, ता. एरंडोल)
बाईट _ग्रामस्थ
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
NMNilesh Mahajan
FollowSept 22, 2025 10:23:52Burhanpur, Madhya Pradesh:डिप्टी रेंज ने खुद को गोली मारी वाली खबर में सुसाइड नोट
0
Report
0
Report
MGManoj Goswami
FollowSept 22, 2025 10:23:450
Report
NMNilesh Mahajan
FollowSept 22, 2025 10:23:330
Report
PKPradeep Kumar
FollowSept 22, 2025 10:23:190
Report
NSNAJEEM SAUDAGAR
FollowSept 22, 2025 10:23:12Maihar, Patehra, Madhya Pradesh:National Desk
मैहर में मास बिक्री पर पूर्णतः रोक लगाने के बाद हिंदू समाज के लोगो ने अपनी प्रतिक्रिया देते हुए इस पर हमेशा के लिए प्रतिबंध लगाने की मांग की है उन्होंने कहा कि अभी छोटे वार्डो में चोरी छिपे बिक्री की जा रही प्रशासन को वार्ड में जाकर निरीक्षण करने की ज़रूरत है
बाईट -1-2-3।
0
Report
CJCHAMPESH JOSHI
FollowSept 22, 2025 10:22:490
Report
WMWaqar Manzoor
FollowSept 22, 2025 10:22:390
Report
AYAMARJEET YADAV
FollowSept 22, 2025 10:22:320
Report
KBKuldeep Babele
FollowSept 22, 2025 10:22:220
Report
DGDeepak Goyal
FollowSept 22, 2025 10:22:070
Report
DCDilip Chouhan
FollowSept 22, 2025 10:22:020
Report
PGPiyush Gaur
FollowSept 22, 2025 10:21:310
Report
DCDilip Chouhan
FollowSept 22, 2025 10:20:180
Report