Back
जळगाव पाचोरा में बाढ़ी नदी में 15 वर्षीय लड़की लापता, खोज जारी
WJWalmik Joshi
Sept 19, 2025 11:35:09
Jalgaon, Maharashtra
Jalgaon,Reporter-Walmik Joshi
AV
FEED ON 2C
SLUG- 1909ZTJALG_PACHORA_RIVER_DEATH
Assigned by -
Date- 19 -09-25
File _VDO 4Photo2
Byte -
जळगाव,पाचोरा
जळगावच्या पाचोरा तालुक्यातील वडगाव टेक गावात हिवरा नदीच्या पुराच्या पाण्यात महिलेसह १५ वर्षीय मुलगी वाहून गेल्याची घटना घडली
ग्रामस्थांच्या मदतीने महिलेला वाचवण्यात यश आले असून महिला सुखरूप आहे. मात्र १५ वर्षीय मुलगी नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून गेली
निकिता भालेराव असे नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या मुलीचे नाव असून सरला खरे असं 35 वर्षीय सुखरूप असलेल्या महिलेचे नाव आहे
वाहून गेलेल्या मुलीचा तीन तासांपासून नगरपालिकासह महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून शोध सुरू असल्याची माहिती मिळाली आहे
१५ वर्षीय मुलगी तिच्या मामी सोबत शेतात केली होती शेतातून परतत असताना दोघी पुराच्या पाण्यात वाहून गेल्या, मामीला वाचवण्यात यश आलं मात्र मुलगी वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे
दरम्यान नात वाहून गेल्याच्या धक्क्याने मुलीच्या 65 वर्षीय आजोबाचा मृत्यू झाला आहे, श्यामराव खरे असे मयत आजोबाचे नाव आहे..
मुलगी वाहून गेली तसेच तिच्या आजोबाचा धक्क्याने मृत्यू झाल्याच्या या दुर्दैवी घटनांनी वडगावटेक परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे...
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
DSdevendra sharma2
FollowSept 19, 2025 13:34:450
Report
SASARIFUDDIN AHMED
FollowSept 19, 2025 13:34:180
Report
MMMRITYUNJAI MISHRA
FollowSept 19, 2025 13:34:110
Report
ADAnkush Dhobal
FollowSept 19, 2025 13:33:420
Report
SASARIFUDDIN AHMED
FollowSept 19, 2025 13:33:270
Report
DSDM Seshagiri
FollowSept 19, 2025 13:33:160
Report
DSDharmindr Singh
FollowSept 19, 2025 13:33:040
Report
RBRohit Bansal
FollowSept 19, 2025 13:32:380
Report
PSParambir Singh Aulakh
FollowSept 19, 2025 13:32:320
Report
MKMohammad Khan
FollowSept 19, 2025 13:32:200
Report
KBKulbir Beera
FollowSept 19, 2025 13:32:100
Report
TBTarsem Bhardwaj
FollowSept 19, 2025 13:31:590
Report
MKManoj Kumar Chaturvedi
FollowSept 19, 2025 13:31:320
Report
PSPRABHAM SRIVASTAVA
FollowSept 19, 2025 13:31:210
Report