Back
वनोजा में भेड़िए का हमला: 9 घायल, गांव में दहसत
GMGANESH MOHALE
Nov 04, 2025 08:16:09
Washim, Maharashtra
वाशिम:
अँकर:दिवसेंदिवस वाढत चाललेल्या शहरीकरण आणि जंगलांचा होतोला ऱ्हास यामुळे वन्य प्राणी मानवी वस्त्यांकडे वळत आहेत पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे घडलेल्या बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनेनंतर आता वाशिमजिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा गावात कोल्ह्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काल सायंकाळी सातच्या सुमारास गावात अचानक आलेल्या कोल्ह्याने गावकऱ्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात दोन लहान मुले आणि दोन प्रौढ व्यक्ती जखमी झाले. जखमींना तातडीने प्राथमिक उपचार करून मंगरुळपीर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. आज सकाळी पुन्हा या कोल्ह्याने गावात प्रवेश करून आणखी पाच जणांना चावा घेतला. आतापर्यंत तीन लहान मुले,तीन महिला आणि तीन पुरुष असे एकूण नऊ जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे वनोजा गावात दहशतीचे वातावरण पसरले असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गावकऱ्यांनी तातडीने या कोल्ह्याला पकडून बंदोबस्त करण्याची मागणी वन विभागाकडे केली आहे.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
DSdevendra sharma2
FollowNov 04, 2025 13:14:080
Report
ASAshutosh Sharma1
FollowNov 04, 2025 13:13:470
Report
SJSantosh Jaiswal
FollowNov 04, 2025 13:13:320
Report
NSNITIN SRIVASTAVA
FollowNov 04, 2025 13:13:150
Report
PSPradeep Soni
FollowNov 04, 2025 13:12:470
Report
RKRakesh Kumar Bhardwaj
FollowNov 04, 2025 13:12:260
Report
BSBHUPENDAR SINGH SOLANKI
FollowNov 04, 2025 13:12:060
Report
0
Report
KNKuldeep Nageshwar Pawar
FollowNov 04, 2025 13:11:530
Report
RRRakesh Ranjan
FollowNov 04, 2025 13:11:360
Report
MVManish Vani
FollowNov 04, 2025 13:10:580
Report
MSMrinal Sinha
FollowNov 04, 2025 13:10:460
Report
0
Report
SPSatya Prakash
FollowNov 04, 2025 13:10:24Raipur, Chhattisgarh:कांग्रेस ने ट्रेन हादसे की उच्चस्तरीय जांच की मांग की
0
Report