Back
वाशिम में अतिवृष्टि से खरीफ पिक नुकसान, सहायता पर राजनीतिक हंगामा
GMGANESH MOHALE
Oct 10, 2025 09:34:54
Washim, Maharashtra
अँकर: जून ते सप्टेंबरदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे वाशिम जिल्ह्यात खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. सोयाबीन,तूर, मूग,ज्वारी, भाजीपाला व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून शेतकरी आर्थिक संकटात आहेत.राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी रिसोड आणि मालेगाव तालुक्यात पाहणी करून मदतीचे आश्वासन दिले होते. मात्र, नुकत्याच जाहीर झालेल्या शासन निर्णयानुसार वाशिम,कारंजा आणि मानोरा या तालुक्यांचा समावेश करण्यात आला असून अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका ज्या तालुक्यांना बसला ते रिसोड, मालेगाव आणि मंगरूळपीर या अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांना वगळण्यात आले आहे.या शासन निर्णयाचा निषेध म्हणून काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर शासन निर्णयाची होळी केली.रिसोडचे आमदार अमित झनक म्हणाले,“जोपर्यंत वगळलेल्या तिन्ही तालुक्यांचा मदत योजनेत समावेश होत नाही, तोपर्यंत आम्ही सभागृहात आणि रस्त्यावर लढा देऊ. याचविषयी काँग्रेसचे आमदार अमित झनक यांच्याशी अधिक बातचीत केली आमचे प्रतिनिधी गणेश मोहळे यांनी.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
ANAnil Nagar1
FollowOct 10, 2025 15:04:020
Report
DSDanvir Sahu
FollowOct 10, 2025 15:03:440
Report
KSKartar Singh Rajput
FollowOct 10, 2025 15:03:280
Report
VVvirendra vasinde
FollowOct 10, 2025 15:03:110
Report
MVManish Vani
FollowOct 10, 2025 15:02:460
Report
RNRajesh Nilshad
FollowOct 10, 2025 15:02:300
Report
RNRajesh Nilshad
FollowOct 10, 2025 15:02:200
Report
AMAbhishek Mathur
FollowOct 10, 2025 15:01:270
Report
ADAnup Das
FollowOct 10, 2025 15:01:140
Report
TCTathagata Chakraborty
FollowOct 10, 2025 15:01:010
Report
RDRAJKUMAR DIXIT
FollowOct 10, 2025 15:00:420
Report
PKPREMENDRA KUMAR
FollowOct 10, 2025 15:00:250
Report
1
Report
4
Report
AKAshok Kumar1
FollowOct 10, 2025 14:49:012
Report