Back
महा विकास आघाडी ने वाशीम में नगर परिषद चुनाव एक साथ लड़ने का फैसला किया
GMGANESH MOHALE
Nov 15, 2025 03:36:46
Washim, Maharashtra
वाशीम:
अँकर : वाशिम जिल्ह्यात चार नगरपरिषद आणि एका नगर पंचायतीच्या निवडणुकी साठी महाविकास आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली असून निवडणुक एकत्र लढण्याचा निर्णय घेण्यात आलाय.या बैठकीला ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय देशमुख, काँग्रेसचे आमदार आणि जिल्हाध्यक्ष अमित झनक तसेच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाराव खडसे यांची उपस्थिती होती.या बैठकीत जिल्ह्यातील सर्व नगर परिषद निवडणुका एकत्र लढण्याचा महाविकास आघाडीने निर्णय घेतला आहे. पुढील दोन–तीन दिवसांत जागावाटपाची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली.दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने वाशिम आणि मंगरूळपीर येथील उमेदवारी अद्याप जाहीर केलेली नाही. ते महाविकास आघाडीसोबत राहिले तर आवश्यक तेवढ्या जागा सोडण्याबाबत विचार केला जाईल, असे खासदार संजय देशमुख यांनी सांगितले.
बाईट : संजय देशमुख, खासदार
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
RKRaj Kumar Bhati
FollowDec 05, 2025 02:49:4565
Report
YSYatnesh Sen
FollowDec 05, 2025 02:48:4326
Report
GBGovindram Bareth
FollowDec 05, 2025 02:48:1164
Report
AGAbhishek Gour
FollowDec 05, 2025 02:47:5118
Report
MDMahendra Dubey
FollowDec 05, 2025 02:47:3264
Report
MDMahendra Dubey
FollowDec 05, 2025 02:47:1351
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowDec 05, 2025 02:45:2315
Report
0
Report
VSVISHAL SINGH
FollowDec 05, 2025 02:33:5379
Report
64
Report
AKAshok Kumar1
FollowDec 05, 2025 02:33:1054
Report
PKPREMENDRA KUMAR
FollowDec 05, 2025 02:32:1423
Report
WJWalmik Joshi
FollowDec 05, 2025 02:31:3676
Report
175
Report
60
Report