Back
ई-पीक पाहणी: महाराष्ट्र के किसानों के लिए अंतिम मौका, पंजीकरण 24 Januari तक
GMGANESH MOHALE
Jan 23, 2026 04:31:21
Washim, Maharashtra
अँकर:महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी रब्बी हंगाम ई-पीक पाहणी उपक्रमाची सुरुवात १० डिसेंबर २०२५ पासून करण्यात आली आहे.या उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांनी आपल्या ७/१२ उताऱ्यावर रब्बी पिकांची नोंद स्वतः मोबाईलद्वारे करायची आहे.शेतकरी स्तरावर ई-पीक पाहणी पूर्ण करण्याची अंतिम मुदत २४ जानेवारी २०२६ असून,आता केवळ दोन दिवस शिल्लक आहेत.रब्बी हंगाम २०२५ ई-पीक पाहणी अंतर्गत जिल्ह्यात ‘ओनर्स प्लॉट’ची एकूण संख्या ३ लाख ६६ हजार १२३ इतकी आहे. २२ जानेवारीपर्यंत जिल्ह्यातील ५५.२१ टक्के क्षेत्रावर ई-पीक पाहणीची नोंदणी पूर्ण झाली आहे.ई-पीक पाहणीद्वारे पिकांची नोंद न केल्यास ७/१२ उताऱ्यावर पीक पेरा कोरा राहील व नंतर तो भरता येणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीपूर्वी वेळेत आपल्या पिकांची नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन महसूल विभागाकडून करण्यात आले आहे.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
ADAnup Das
FollowJan 23, 2026 09:00:340
Report
RMRAJESH MISHRA
FollowJan 23, 2026 09:00:240
Report
0
Report
1
Report
KKKRISNDEV KUMAR
FollowJan 23, 2026 08:53:430
Report
SSSUNIL SINGH
FollowJan 23, 2026 08:53:300
Report
KLKANHAIYA LAL SHARMA
FollowJan 23, 2026 08:52:290
Report
MKManitosh Kumar
FollowJan 23, 2026 08:52:120
Report
KKKRISNDEV KUMAR
FollowJan 23, 2026 08:51:510
Report
ASArvind Singh
FollowJan 23, 2026 08:50:210
Report
KSKULWANT SINGH
FollowJan 23, 2026 08:50:000
Report
JGJugal Gandhi
FollowJan 23, 2026 08:49:070
Report
PPPraveen Pandey
FollowJan 23, 2026 08:48:500
Report
VSVishnu Sharma
FollowJan 23, 2026 08:48:330
Report
KKKRISNDEV KUMAR
FollowJan 23, 2026 08:48:150
Report