Back
सिकंदर शेख के शस्त्र मामले पर महाराष्ट्र की हस्तक्षेप की मांग तेज
MAMILIND ANDE
Nov 03, 2025 10:01:35
Wardha, Maharashtra
रामदास तडस ऑन पहेलवान सिकंदर शेख यांच्यावर झालेल्या कारवाई संदर्भात सिकंदर शेख हा महाराष्ट्रातला आजच्या घडीतला सर्वात मोठा पहेलवान आहे. तो महाराष्ट्र केसरी झाला, त्यानंतर तो महान भारत केसरी झाला आहे. दंगल मध्ये त्याची कुस्ती पंजाब, हरियाणा येथे 15, 15 लाखाची होत असते. अनेक दंगल त्याने त्या ठिकाणी खेळले आहे. परंतु कालची एक बातमी पहली त्यात सिकंदर शेखला शस्त्र बाळगण्याच्या आणि शस्त्राचा एका संघटनेला पुरवण्याच्या याच्यात अटक करण्यात आली, यावर मला पहिले विश्वास बसत नव्हता कारण महाराष्ट्रातील अव्वल दर्जाचे जे पहेलवान झाले त्यांनी असं कधी केल नाहीय. या प्रकरणात चौकशी करून काय निकाल लागते यावर पाहावे लागेल आज यावर काही बोलता येत नाही. सिकंदर शेख यांच्या वडिलांनी सांगितलं की माझा मुलगा असा नाही त्याने काही केलं नाही, पंजाब सरकारने आम्हाला फसवलं आहे, पंजाब मध्ये जाऊन माझ्या मुलाने तेथील पैलवानाला चीट केले आहे म्हणून हे प्रकरण झाला आहे. या प्रकरणात महाराष्ट्राने हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे. महाराष्ट्र सरकार या प्रकरणात नक्कीच हस्तक्षेप करेल व दोषीला शिक्षा होईल, जर तो दोषी नसेल तर तो सुटेल.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
RZRajnish zee
FollowNov 03, 2025 17:02:100
Report
APAnand Priyadarshi
FollowNov 03, 2025 17:01:030
Report
0
Report
0
Report
VMVimlesh Mishra
FollowNov 03, 2025 16:48:430
Report
SYSHRIPAL YADAV
FollowNov 03, 2025 16:48:230
Report
SASARWAR ALI
FollowNov 03, 2025 16:48:100
Report
AMAsheesh Maheshwari
FollowNov 03, 2025 16:47:570
Report
HBHeeralal Bhati
FollowNov 03, 2025 16:47:260
Report
DRDamodar Raigar
FollowNov 03, 2025 16:47:100
Report
HBHeeralal Bhati
FollowNov 03, 2025 16:46:510
Report
KAKapil Agarwal
FollowNov 03, 2025 16:46:380
Report
JSJitendra Soni
FollowNov 03, 2025 16:46:180
Report
SSSHARVAN SHARMA
FollowNov 03, 2025 16:45:540
Report
CSChandrashekhar Solanki
FollowNov 03, 2025 16:45:400
Report