Back
मतदाता सूची में गड़बड़ियों के खिलाफ विपक्ष का विरोध प्रदर्शन तेज, आयोग पर आरोप
SKShubham Koli
Nov 04, 2025 08:40:04
Thane, Maharashtra
मनसे नेते अविनाश जाधव बाईट पॉइंटर..
ऑन निवडणूक आयोग पत्रकार परिषद..
निवडणूक आयोगाकडून ज्या अपेक्षा ठेवायला हव्यात ते आता भारतीय नागरिकांना राहिल्या नाहीत.. आम्ही मागील अनेक दिवसांपासून बोलते मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ आहे.. जोपर्यंत मतदार याला स्वच्छ होत नाहीत तोपर्यंत कृपया तुम्ही निवडणूक घेऊ नका..
अनेक वर्षांनी जाग आलेल्य आता निवडणूक घेण्याची घाई लागलेली आहे.. 800 ते 900 लोकांच्या याद्यांमध्ये 280 नाव भेटत नसतील तर अशा निवडणुका तुम्ही घेताय कुणासाठी..निवडणूक आयोग हे त्यांच्याकडे असलेल्या अधिकाऱ्यांचा गैरवापर करत आहे.. 
जोपर्यंत याचा स्वच्छ होत नाहीत तोपर्यंत निवडणूक घेऊ नये असं राज ठाकरे स्पष्ट म्हणाले होते.. 
एवढेच तुम्हाला घाई आहे इतकाच तुम्ही सरकारच्या पुढे लोटांगण घालणार असाल तर घाला.. बघूया निवडणूक कशा होतात...
अनेक नगरपरिषद जिल्हा परिषद दोन दोन अडीच वर्ष निवडणूक झाला नाहीत महानगरपालिकेला पाच वर्ष निवडणुका झाल्या नाहीत कोर्टाच्या नावावर त्यांनी हे सर्व खपवलं आहे आता अचानक त्यांना जाग आलेली आहे येणाऱ्या काळात या सगळ्यांचा परिणाम या निवडणुकांवर होईल.. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मतदान करतील हे nक्की..
आमचा अपयश हे लोकांनी दिलेला अपयश नाही मतदार निवडणूक आयोगाने दिलेला आम्हाला अपयश आहे निवडणूक यंत्रणांमध्ये घोळ मतदार याद्यांमध्ये घोळ..
भारतीय जनता पक्षाच्या विजयानंतर लोकांमध्ये उत्साह नव्हत लोकांनी त्यांच्या विरोधात मतदान केलं होतं.. निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने त्यांना ती मतपेटीतून बोगसविता मिळाली तुला यादीतून बोगसविता मिळाली..
या वेळेला आमचा मतदार यादीवर चांगलं लक्ष आहे बोगस यायला कसं काय समोर येतात बोगस मतदार कसे समोर येतात ते आम्ही पाहू..
ऑन आशिष शेलार..
अशी शेलार हे अतिशय खालच्या दर्जाचा राजकारण करतात... आशिष शेलार हे फोटोमें टोपी घालून बसलेले आहेत.. मग कालच्या पत्रकार परिषदेमध्ये ते मुसलमान मुसलमान का करत होते.. आम्ही दिलेला यादव मध्ये दोन लाख पानांची यादी दाखवल्या त्यामध्ये जवळजवळ 18 ते 2000 मुसलमान नावे होती.. काही ख्रिश्चन नाव देखील होती दुबार.. 
भारतीय जनता पक्षाने प्रत्येक गोष्ट काही प्रश्न विचारा त्याला सतीचा रंग द्यायचा धर्मसा रंग द्यायचा आणि त्याला वेगळा दिशेला घेऊन जायचं हेच या भारतात आम्ही महाराष्ट्रात त्यांनी मागच्या 11 वर्षात केलं..
कुठलीही गोष्ट झाली की जातीवर धर्मावर घेऊन जायचं आणि त्याला एक वेगळं वळण देण्याचा प्रयत्न करायचं.. 
आम्ही मुसलमान मतं दाखवली फक्त मुसलमानास नाही तर सगळेच दाखवलं गुजराती जैन हिंदू ख्रिश्चन सगळीच मतं दाखवली.. आम्ही चुकीच्या गोष्टी दाखवल्या आणि आम्ही दाखवलेल्या गोष्टी तुम्ही धर्माचा रंग दाखवून चुकीच्या मार्गाला घेऊन जातात..
आमचा मोर्चा हा कुठला पक्षाचा नव्हता मग तुम्ही मोर्चात का सामील झाला नाहीत आमचा मोर्चा हा दुबार नाव खोट्या मतदार  याद्या या बाबतीत होतं जर तुमचं ही ते मत होतं तर येऊन शामिल व्हायला हवं तर आम्हाला..
यांना माहित आहे ते लोकांच्या मतावर निवडून येऊ शकत नाही भारतीय जनता पक्षाचे अशी परिस्थिती आहे की ते लोकांच्या मतावर निवडून येऊ शकत नाही ते फक्त निवडणूक आयोगाच्या मर्जीने निवडून येऊ शकतात..
त्यांचा प्रयत्न तो निवडणूक आयोगाला पाठीशी घालण्याचा आहे त्यांना निवडून देणारा त्यांचा मायबाप हा निवडणूक आयोग आहे.. महाराष्ट्रातील जनता नाही..
काय सत्य परिस्थिती दाखवली आम्ही जे बोललो दुबार नावाचा तेच तुम्ही म्हणालात.. फक्त तुम्ही त्यातील मुसلमान वेगळे केले आणि आम्ही हिंदू मुसलमान  असं म्हणालो.. तुम्ही जे बोलत होतात ते महाराष्ट्राच्या जनतेमध्ये प्रचंड चीड आहे हा मूर्ख माणूस आहे हा काय बोलत आहे असं अनेक लोक रस्त्याने भेटल्यावर बोलले..
दुबार नावांमध्ये हिंदू मुस्लिम कसा आला मंदिरापुरतं हिंदू मुस्लिम ठीक होतं आता तुम्ही दुबार नावांमध्ये देखील हिंदू मुस्लिम वेगळे केलं.. 
ऑन सत्याचा मोर्चा गुन्हा..
भारतीय जनता पक्ष सत्तेत आहे सत्तेचा गैरवापर करतेस मागच्या अनेक वर्ष मध्ये सत्तेचा गैरवापर करून त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे अनेक कॉन्ट्रॅक्ट टेंडर महानगरपालिकेच्या निवडणुकांना घेणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकांना गेल्या त्यातून भ्रष्टाचार उभा करणे अशी बरीच काम अनेक वर्षात सत्तेचा गैरवापर करून त्यांनी केलेली आहे.. यावेळेला ही मूक मोर्चाच्या माध्यमातून त्यांनी हेच केलं..
58 लोक त्यांच्या मोर्चाला होती आणि आमच्या मोर्चाला एक लाख 58 हजार माणसं होती.. याहीपेक्षा जास्त आमच्या मोर्चात माणसं होती आणि त्यांच्या सर्व मोर्चात 58 माणसं फक्त बसलेले होते..
त्यांच्या पक्षात त्यांच्या मित्र पक्षात देखील त्यांचा मुख जे काही चालू होतं त्या विरोधात मत होतं.. 
ऑन  प्रकाश सुर्वे..
अशी मुलं जन्मालाच येऊ नये जी स्वतःची आई मारायची वाट पाहतात हा असा मुलगा कसा देवाने या माय मराठीच्या पोटी जन्माला घातला जो आई मरायची वाट बघतोय आणि मावशी जगायची वाट बघतोय.. अशा अवलादी आमच्या मराठी माणसांच्या नाहीत.. त्यांच्या भागातील मराठी माणूस त्यांना त्यांची जागा दाखवून देईल..
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
SPSatya Prakash
FollowNov 04, 2025 13:10:24Raipur, Chhattisgarh:कांग्रेस ने ट्रेन हादसे की उच्चस्तरीय जांच की मांग की
0
Report
SCSUBIR CHATTERJEE
FollowNov 04, 2025 13:10:100
Report
MSManish Sharma
FollowNov 04, 2025 13:09:44Aligarh, Uttar Pradesh:अलीगढ़ की खैर पुलिस और ट्रैफिक पुलिस ने 300 से ज्यादा मॉडिफाइड साइलेंसरों को नष्ट किया है। पुलिस ने आम पब्लिक के साथ साथ दुकानदारों से भी मॉडिफाइड साइलेंसर ना बेचने की अपील की है
0
Report
KSKISHORE SHILLEDAR
FollowNov 04, 2025 13:09:250
Report
MTMD. TARIQ
FollowNov 04, 2025 13:09:05Pilibhit, Uttar Pradesh:पीलीभीत में एक चोरी के आरोप में एक शख्स को तालिबानी सजा दी गई. मामले में पुलिस ने अज्ञात लोगों के खिलाफ मुकदमा दर्ज कर जांच शुरु कर दी है.
0
Report
PSParmeshwar Singh
FollowNov 04, 2025 13:08:29Sheopur, Madhya Pradesh:श्योपुर विजयपुर में मकान ढह गया, बुजर्ग महिला दबी, बचाव दल ने उसे अस्पताल पहुँचाया
0
Report
RMRoshan Mishra
FollowNov 04, 2025 13:08:09Noida, Uttar Pradesh:बिलासपुर ट्रेन हादसे में 4 लोगों की मौत की खबर
हादसे में 2 घायल
मालगाड़ी और पैसेंजर ट्रेन में टकराई
0
Report
RRRakesh Ranjan
FollowNov 04, 2025 13:08:00Noida, Uttar Pradesh:ब्रेकिंग देहरादून विशेष सत्र से जुड़ी बड़ी खबर कार्यमंत्रणा की बैठक हुई समाप्त विशेष सत्र की अवधि बढ़ाई गई कल तक के लिए सत्र की अवधि बढ़ी कार्यमंत्रणा की बैठक में लिया गया निर्णय
0
Report
RKRakesh Kumar
FollowNov 04, 2025 13:07:170
Report
DKDARSHAN KAIT
FollowNov 04, 2025 13:07:000
Report
MMManoj Mallia
FollowNov 04, 2025 13:05:420
Report
HBHemang Barua
FollowNov 04, 2025 13:05:310
Report
SKSundram Kumar
FollowNov 04, 2025 13:05:210
Report
0
Report