Back
कल्याण डोंबिवली महापालिका: निर्विरोध विजेता उम्मीदवारों पर नोटा विवाद, कार्यकर्ता अदालत जाने की चेता...
ABATISH BHOIR
Jan 04, 2026 02:02:04
Kalyan, Maharashtra
कल्याण डोंबिवली महापालिकेतील बिनविरोध विजयी उमेदवारांवर नोटा विवाद सोशल्स कार्यकर्त्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा. बिनविरोध विजयी उमेदवारांना नोटा मतदान डोकेदुखी ठरणार ? हे तर सिलेक्शन आहे इलेक्शन नाही- सामाजिक कार्यकर्ते ANC.. कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या युतीचे २० उमेदवार बिनविरोध आले आहेत मात्र नोटा पर्याय नाकारल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते महापालिका आणि राज्य निवडणूक आयोगाच्या विरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. तर सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर, यासंदर्भात हायकोर्टात पिटीशन दाखल करणार असल्याचा इशारा दिला आहे. तर सिलेक्शन आहे इलेक्शन नाही.असा आरोप घाणेकर यांनी केला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या असून मतदान आणि मतमोजणी आधीच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये महायुतीचे २० उमेदवार विरोधात कोणताही उमेदवार नसल्याने या उमेदवारांचा बिनविरोध विजय झाल्याचं भाजप आणि शिवसेनच्या नेत्यांनी घोषित केले. त्याचप्रमाणे बिनविरोध निवडून आल्याचं सांगत उमेदवारांनी आपल्या मतदारसंघात विजय रॅली काढत जल्लोष साजरा केला. मात्र या विजयानंतर प्रशासनात संभ्रम निर्माण झाला आहे, कारण नोटा पर्यायही ईव्हीएम मशीनवर उमेदवार म्हणून उपलब्ध आहे. पहिल्यांदाच पॅनल पद्धतीत अशा प्रकारची घटना घडल्याने त्या ठिकाणी ईव्हीएम मशीन एका उमेदवारासाठी लावायची की नाही यासंदर्भात प्रशासन संभ्रमामध्ये आहे. तर प्रशासनाच्या या संभ्रमामुळे आता सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर आक्रमक झाले असून राज्य निवडणूक आयुक्त, संबंधित निवडणूक अधिकारी आणि केडीएमसी आयुक्त विरोधात न्यायालयात जाणार असल्याची तयारी सुरू केली आहे. बाईट - श्रीनिवास घाणेकर/सामाजिक कार्यकर्ते
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
PSParmeshwar Singh
FollowJan 05, 2026 03:45:580
Report
AAANOOP AWASTHI
FollowJan 05, 2026 03:45:270
Report
DDDeepak Dwivedi
FollowJan 05, 2026 03:41:520
Report
ADArjun Devda
FollowJan 05, 2026 03:41:410
Report
HSHEMANT SANCHETI
FollowJan 05, 2026 03:41:060
Report
PDPradyut Das
FollowJan 05, 2026 03:38:570
Report
EGE GOPI
FollowJan 05, 2026 03:37:110
Report
RNRajesh Nilshad
FollowJan 05, 2026 03:36:410
Report
CSChandrashekhar Solanki
FollowJan 05, 2026 03:36:290
Report
VAVijay Ahuja
FollowJan 05, 2026 03:35:200
Report
HUHITESH UPADHYAY
FollowJan 05, 2026 03:34:540
Report
ASAshok Singh Shekhawat
FollowJan 05, 2026 03:34:150
Report
BSBHUPENDAR SINGH SOLANKI
FollowJan 05, 2026 03:33:520
Report
AYAmit Yadav
FollowJan 05, 2026 03:33:410
Report