Back
उल्हासनगर में दिनदहाड़े युवक की हत्या: पड़ोसी के पुराने विवाद का शक
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Mar 23, 2026 23:30:42
Ambernath, Maharashtra
उल्हासनगरात कॅम्प एक परिसरात दिवसाढवण्याचा तरुणाची निर्गुण हत्या झाल्याची धक्कादाय घटना घडली आहे. शिवनेरी नगर परिसरात 27 वर्षीय प्रवीण वर्मा याचा दगडाने ठेचून हत्या करण्यात आलीये, मिळालेल्या माहितीनुसार प्रवीण हा शिवनेरी नगर परिसरात राहत होता अज्ञात व्यक्तींनी त्याच्यावर अचानक हल्ला करून दगडाने ठेचून त्याची हत्या केली ,ही घटना दिवसा घडल्यामुळे परिसरात मोठी खळबळ आली असून नागरिकांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलाय , शेजाऱ्यानेच जुन्या वादातून हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर शिवनेरी नगर परिसरातील नागरिकांनी पोलिसांकडे गस्त वाढवण्याची मागणी केली आहे
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
903
Report
RKRANJAN KUMAR
FollowMar 23, 2026 23:33:091065
Report
RKRANJAN KUMAR
FollowMar 23, 2026 23:32:491012
Report
PPPraveen Pandey
FollowMar 23, 2026 23:32:311028
Report
DPDharmendra Pathak
FollowMar 23, 2026 23:32:201043
Report
RKRakesh Kumar
FollowMar 23, 2026 23:32:071079
Report
RKRakesh Kumar
FollowMar 23, 2026 23:31:45989
Report
IAImran Ajij
FollowMar 23, 2026 23:31:181051
Report
PSPrasenjit Sardar
FollowMar 23, 2026 23:30:27940
Report
HGHarish Gupta
FollowMar 23, 2026 23:30:141086
Report
नौगांवा सादात के गांव खेतापुर मे मुस्लिम समुदाय के बीच ताबड़तोड़ चली गोलियां,दो घायल,लाइव वीडियो वायरल
IAIqbal Ahmad
FollowMar 23, 2026 20:10:411039
Report
RJRahul Joshi
FollowMar 23, 2026 19:00:121022
Report
KSKartar Singh Rajput
FollowMar 23, 2026 18:45:311082
Report
STSATISH TAMBOLI
FollowMar 23, 2026 18:45:13984
Report