Back
भिवंडी में दो मित्रों के विवाद ने एक की मौत, पुलिस जांच शुरू
UJUmesh Jadhav
Oct 05, 2025 10:01:35
Thane, Maharashtra
भिवंडी शहरातील शांती नगर हद्दीतील न्यू आजाद नगर निजामीय हॉटेलच्या मागे राहणारे दोन मित्र झिशान अंसारी व मोहम्मद हसन येवई नाका कंपनी मधून घरी परत येत असताना पाईप लाईन रोडवर त्यांच्यात किरकोळ भांडण झाले. त्यानंतर ते आपापल्या घरी गेले. झिशनच्या घरच्यांनी मोहम्मद हसनच्या घरी जाऊन भांडणा संदर्भात जाब विचारला व परत आपल्या घरी आले. त्यानंतर मोहम्मद हसनच्या घरच्यांनी झिशान अंसारीच्या घरी येऊन भांडण केले. त्यात मोहम्मदने झिशानला लात मारली त्यामध्ये तो खाली पडला त्यात त्याचा मृत्यू झाला. या घटनेबाबत पोलिसांना कळतचा तात्काळ शांती नगर पोलीसांनी घटनास्थळी जाऊन त्यांनी झिशानचा मृतदेह शवविच्छेदनासाठी इंदिरा गांधी रुग्णालयात घेऊन आले. मृत व्यक्तीच्या नातेवाईकांची पोलीस स्टेशनंला गुन्ह्यांची नोंद करण्याची प्रक्रिया चालू असून पुढील तपास शांतीनगर पोलीस कर्मचारी करत आहे.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
RNRajesh Nilshad
FollowOct 05, 2025 12:34:420
Report
ASAmit Shrivastav
FollowOct 05, 2025 12:34:310
Report
RKRaj Kumar Bhati
FollowOct 05, 2025 12:34:170
Report
RSRUPENDRA SHRIWASTVA
FollowOct 05, 2025 12:34:050
Report
HGHarish Gupta
FollowOct 05, 2025 12:33:340
Report
PCPranay Chakraborty
FollowOct 05, 2025 12:33:220
Report
VRVIJAY RANA
FollowOct 05, 2025 12:33:100
Report
RNRajesh Nilshad
FollowOct 05, 2025 12:33:000
Report
JPJAY PRAKASH KUMAR
FollowOct 05, 2025 12:32:370
Report
MKMUKESH KUMAR
FollowOct 05, 2025 12:32:040
Report
RSRUPENDRA SHRIWASTVA
FollowOct 05, 2025 12:31:470
Report
JCJitendra Chaudhary
FollowOct 05, 2025 12:31:160
Report
SSSUNIL SINGH
FollowOct 05, 2025 12:30:520
Report
ASABDUL SATTAR
FollowOct 05, 2025 12:30:36Jhansi, Uttar Pradesh:झांसी में 8 वर्षीय बच्चे के शव से हड़कंप, पोस्टमॉर्टम से पुष्टि होगी
0
Report
PKPREMENDRA KUMAR
FollowOct 05, 2025 12:30:240
Report