Back
गणेश नाइक का हमला: हराम के पैसे की राजनीति पर निशाना
SNSWATI NAIK
Jan 06, 2026 14:08:42
Navi Mumbai, Maharashtra
नाव न घेता पुन्हा एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे
हरामाचा पैसा वाटायला सुरुवात झाली आहे मात्र जनता तो घेणार नाही
कारण ते मान उंच करून समोर येणारं नाहीत,कारण चोराची मान खाली असते
जो पर्यंत गणेश नाईक है तोपर्यंत धर्मा धर्मात,जाती जातीत तेढ निर्माण होऊ देणार नाही
सर्व धर्माची लोक याठिकाणी आनंदाने राहत आहेत आणि राहणार
सिडकोची घरे बांधली जातील तेव्हा ज्यांचा असलेल्या घराप्रेक्षा डबल घर मिळणार हा माझा शब्द आहे
निवडणुका संपल्या की बस मध्ये भरून तुम्हाला खोपोली, आणि इतर ठिकाणी नेऊन दर्शन घडवणार
मी या ठिकाणी नेहमी येतो, कोरोना काळातही गणेश नाईक रस्त्यावर होता बाकी घरात लपले होते, मास्क, सेनीटाइझर आम्हीच दिले
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
0
Report
0
Report
124
Report
फतेहगढ़ कलेक्ट्रेट में 802 स्मार्टफोन गायब होने का मामला, पुलिस ने 131 स्मार्टफोन बरामद कर एक आरोपित
0
Report
0
Report
0
Report
0
Report
1
Report
36
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report