Back
भिवंडी, कल्याण और शहापुर ग्रामीण क्षेत्र में धुंध, ठंड बढ़ने की उम्मीद
UJUmesh Jadhav
Nov 08, 2025 02:15:31
Thane, Maharashtra
धुक्याच्या चादरीत हरवले भिवंडी, कल्याण व शहापूर ग्रामीण...
भिवंडी, कल्याण व शहापूर ग्रामीण भागात गडद धुकं...
थंडीची चाहूल सुरू...
गेल्या दोन आठवड्यापासून धुमाकूळ घातलेल्या अवकाळी पावसाने भिवंडी, कल्याण व शहापूर तालुक्यांत सध्या उघडीप दिली आणि ढगाळ वातावरण कमी झाले आहे. यामुळे वातावरणात बदल दिसून आला असून दिवसा उन्हाचा हलकासा चटका जाणवत असून तर सकाळच्या वेळेस धुक्याची चादर पसरलेले चित्र दिसून येत आहे. या धुक्यात ग्रामीण भागातील पायवाट हरवल्याचे चित्र सध्या पाहायला मिळते धुक्याची चादर पसरल्यामुळे नागरीकांना गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. दिवाळीपासून अवकाळी पावसाचं संकट कायम होते. झालेल्या अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेल्या खरीप हंगामावर माती फिरवली. पावसामुळे भात पिक भिजून निघाला तर काढून ठेवलेल्या पिकांचं मोठं नुकसान झाले. त्यामुळे वातावरण निवळण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती. यातच पावसाने उघडीप दिली आहे. पावसाची स्थिती कमी होऊन ढगाळ वातावरण कमी झाल्यामुळे कोरडे वातावरण तयार झाल्याने थंड वाऱ्यांना आता काही प्रमाणात सक्रिय होण्यास मदत मिळाली आहे. या बदलाचा परिणामसध्या दिसून आलाय. भिवंडी, कल्याण व शहापूर तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात धुक्याची चादर पसरल्याचे चित्र दिसून येत आहे. धुक्यामुळे सकाळी लवकर सूर्योदय होऊनही सूर्य दर्शन होण्यासाठी सकाळी ९ वाजेपर्यंत प्रतीक्षा करावी लागत आहे. धुक्याची चादर पसरल्याने गुलाबी थंडीची चाहूल लागल आहे. तापमानात घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यामुळे थंडी वाढण्याची शक्यता आहे.
14
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
BKBRAJESH KUMAR
FollowNov 08, 2025 04:32:390
Report
SKShivam Kumar1
FollowNov 08, 2025 04:32:18Noida, Uttar Pradesh:मच्छर भागने का देशी जुगाड़ शाकाहारी लोग दूर रहे
अगर यह ट्रिक काम कर गई तो नोबेल पुरस्कार इसको ही मिलेगा
0
Report
ACAshish Chauhan
FollowNov 08, 2025 04:32:100
Report
HKHARI KISHOR SAH
FollowNov 08, 2025 04:31:410
Report
SPSohan Pramanik
FollowNov 08, 2025 04:30:450
Report
AOAjay Ojha
FollowNov 08, 2025 04:30:210
Report
0
Report
FWFAROOQ WANI
FollowNov 08, 2025 04:18:574
Report
SPSanjay Prakash
FollowNov 08, 2025 04:18:453
Report
MMMRITYUNJAI MISHRA
FollowNov 08, 2025 04:18:304
Report
KJKamran Jalili
FollowNov 08, 2025 04:18:102
Report
MKMANTUN KUMAR ROY
FollowNov 08, 2025 04:17:531
Report
VSVishnu Sharma
FollowNov 08, 2025 04:17:394
Report
SKSundram Kumar
FollowNov 08, 2025 04:17:203
Report
DDDHANANJAY DWIVEDI
FollowNov 08, 2025 04:16:491
Report