Back
मनसे के आरोपों पर बीजेपी उम्मीदवार दीपेश म्हात्रे ने किया कड़ा जवाब
ABATISH BHOIR
Jan 05, 2026 13:02:52
Kalyan, Maharashtra
मनसेच्या आरोपांवर बिनविरोध निवड झालेले भाजप उमेदवार दीपेश म्हात्रेंचा पलटवार
भाजपचे बिनविरोध निवडून आलेले उमेदवार दीपेश म्हात्रे यांनी अविनाश जाधव यांच्यावर “नोटा म्हणजे काय, याचाही अभ्यास नसताना आरोप केले जात आहेत” अशी टीका केली आहे तसेच नोटा (NOTA) हा कोणताही उमेदवार नसून ‘None of the Above’ म्हणजेच कोणताही उमेदवार पसंत नसल्याचा पर्याय आहे, जो सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार मतदान यंत्रावर देण्यात आला आहे. अविनाश जाधव यांचा अभ्यास कमी असून, त्यांच्या पक्षातील उमेदवार पळून गेले आणि पक्षाची पीछेहाट झाली हे लपवण्यासाठी भाजपवर आरोप केले जात असल्याचा दावा म्हात्रेंनी केला. तसेच त्यांना मोर्चे काढायचेच असेल तर आधी उमेदवारी मागे घेणारे आणि पळून गेलेल्या उमेदवारांच्या घरावर मोर्चे काढा आणि त्यांना माघार का घेतली हे विचारा असा थेट सल्लाही त्यांनी दिला. मनसे आणि ठाकरे गटाने बाहेरून आलेल्या तात्पुरत्या उमेदवारांना तिकीट दिलं तर अनेक उमेदवार पक्षाचे कार्यकर्तेही नव्हते असाही आरोप त्यांनी केला है तसेच आरोप करण्याआधी थोडा अभ्यास करा आणि आधी स्वतःचा पक्ष सावरावा असा टोला दीपेश म्हात्रे यांनी अविनाश जाधव यांना लगावला आहे.
बाईट.. दिपेश म्हात्रे
बीजेपी बिनविरोध उमेदवार
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
RSRanajoy Singha
FollowJan 07, 2026 04:47:210
Report
JPJAY PRAKASH KUMAR
FollowJan 07, 2026 04:47:090
Report
MVManish Vani
FollowJan 07, 2026 04:46:420
Report
PCPUSHPENDRA CHATURVEDI
FollowJan 07, 2026 04:46:200
Report
MSMrinal Sinha
FollowJan 07, 2026 04:45:560
Report
VAVINEET AGARWAL
FollowJan 07, 2026 04:43:120
Report
SRSANDEEP RATHORE
FollowJan 07, 2026 04:42:420
Report
KCKumar Chandan
FollowJan 07, 2026 04:42:250
Report
VKVijay1 Kumar
FollowJan 07, 2026 04:42:130
Report
PCPUSHPENDRA CHATURVEDI
FollowJan 07, 2026 04:41:460
Report
BSBarun Sengupta
FollowJan 07, 2026 04:40:330
Report
ASAmit Singh01
FollowJan 07, 2026 04:40:140
Report
ASABDUL SATTAR
FollowJan 07, 2026 04:39:440
Report
KPKAILAS PURI
FollowJan 07, 2026 04:39:230
Report