Back
भिवंडी नगरपालिका का 1179 करोड़ का बजट पेश, शिक्षा व सड़क सुविधाओं पर जोर
UJUmesh Jadhav
Mar 24, 2026 12:21:53
Thane, Maharashtra
भिवंडी महापालिकेचे ११७९ कोटींचे अर्थसंकल्प सादर... शिक्षण, ई-बस आणि पायाभूत सुविधांवर विशेष भर... भिवंडी महानगरपालिकेचा सन २०२६-२७ साठी ११७९ कोटींचा अर्थसंकल्प महासभेसमोर सादर करण्यात आला असून २०२६-२७ चे सुधारित अंदाजपत्रक १११७ कोटींचे आहे. या अर्थसंकल्पात शिक्षण, सार्वजनिक वाहतूक आणि पायाभूत सुविधांवर विशेष भर देण्यात आला आहे. ‘एपीजे अब्दुल कलाम शिक्षण अभियानासाठी १ कोटींची तरतूद करण्यात आली असून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दिले जाणार आहे. शहरात १०० ई-बस सुरू करण्यासाठी पीएम ई-बस सेवेसाठी ५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. जीआयएस सर्वेसाठी १० कोटी, शाळा दुरुस्तीसाठी ४ कोटी आणि ‘अमृत २.०’ अंतर्गत १०० एमएलडी पाणी योजनेसाठी २५ कोटींची तरतूद प्रस्तावित आहे. रस्ते विकास व विद्युत खांब स्थलांतरासाठी २ कोटी तर महिला, बालकल्याण व दिव्यांगांसाठी ३.२६ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पावर महासभेत लवकरच चर्चा होणार आहे.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
PJPrashant Jha2
FollowMar 24, 2026 13:51:180
Report
HKHARI KISHOR SAH
FollowMar 24, 2026 13:50:530
Report
KJKamran Jalili
FollowMar 24, 2026 13:50:070
Report
SSSwapnil Sonal
FollowMar 24, 2026 13:49:510
Report
ASArvind Singh
FollowMar 24, 2026 13:49:230
Report
RRRakesh Ranjan
FollowMar 24, 2026 13:48:540
Report
ANAJAY NATH
FollowMar 24, 2026 13:48:440
Report
0
Report
VAVishnupriya Arora
FollowMar 24, 2026 13:48:230
Report
VRVIJAY RANA
FollowMar 24, 2026 13:48:080
Report
RKRANJAN KUMAR
FollowMar 24, 2026 13:47:570
Report
DGDeepak Goyal
FollowMar 24, 2026 13:47:390
Report
MSManish Sharma
FollowMar 24, 2026 13:47:160
Report
VPVEDENDRA PRATAP SHARMA
FollowMar 24, 2026 13:47:010
Report
0
Report