Back
बदलापूर नगरपालिका: प्रियंका दामले निर्विरोध उपनगराध्यक्ष, भाजपा-शिवसेना ने 5 सीटें जीतीं
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Jan 09, 2026 10:33:24
Ambernath, Maharashtra
बदलापूर नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष पदी प्रियंका दामले यांची बिनविरोध निवड
भाजप 3 आणि सेनेच्या 2 स्वीकृत नगरसेवकांची निवड
कुळगाव-बदलापूर नगरपरिषदे च्या उपनगराध्यक्षा पदी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या प्रियंका आशिष दामले यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. कुळगाव बदलापूर नगरपालिकेत नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष महिला विराजमान झाल्याने कुळगाव बदलापूर नगरपरिषद महिलाराज आली अशा भावना नगराध्यक्ष यांनी उपनगराध्यक्ष यांनी व्यक्त केले.
उपनगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेतर्फे ॲड. संदेश ढमढरे यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र, ऐनवेळी त्यांनी आपला अर्ज मागे घेतल्यामुळे प्रियंका दामले यांची बिनविरोध निवड निश्चित झाली.
नवनिर्वाचित उपनगराध्यक्षा प्रियंका आशिष दामले यांना नगराध्यक्ष रुचिता घोरपडे यांनी अधिकृतपणे उपनगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बसविले. तसेच यावेळी भाजपाच्या 3 आणि सेनेच्या 2 अश्या 5 स्वीकृत नगरसेवकांची निवडही करण्यात आली. नगरपरिषदेतील पदाधिकारी, नगरसेवक तसेच पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहराचा विकास हा महिलांच्या हाती आल्याने त्यां शहराचा विकास करून दाखवतील असा विश्वास परशुराम विकास महामंडळाचे अध्यक्ष आशिष दामले यांनी व्यक्त केलं.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
ASAshutosh Sharma1
FollowJan 09, 2026 23:33:200
Report
VKVIKRANT KUMAR
FollowJan 09, 2026 23:33:060
Report
ADArvind Dubey
FollowJan 09, 2026 23:32:470
Report
PPPraveen Pandey
FollowJan 09, 2026 23:32:270
Report
SMSarfaraj Musa
FollowJan 09, 2026 23:32:160
Report
ANAbhishek Nirla
FollowJan 09, 2026 23:32:020
Report
ANAbhishek Nirla
FollowJan 09, 2026 23:31:420
Report
RKRishikesh Kumar
FollowJan 09, 2026 23:31:200
Report
LSLaxmi Sharma
FollowJan 09, 2026 23:30:580
Report
PSPramod Sinha
FollowJan 09, 2026 23:30:460
Report
MGMohd Gufran
FollowJan 09, 2026 23:30:330
Report
NSNITIN SRIVASTAVA
FollowJan 09, 2026 23:30:210
Report
AAAkshay Anand
FollowJan 09, 2026 23:30:11Noida, Uttar Pradesh:Mashhad, tonight, a massive crowd of protesters on the second night of the call by Prince Reza Pahlavi.
0
Report
0
Report
0
Report