Back
अंबरनाथ के मोरीवली MIDC से फिर भारी गैस उत्सर्जन, शहर में धुआं फैल गया
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Oct 08, 2025 04:03:38
Ambernath, Maharashtra
अंबरनाथच्या मोरीवली एमआयडीसीतून मंगळवारी रात्री पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात गॅस उत्सर्जन करण्यात आलं. यामुळे संपूर्ण अंबरनाथ शहरात प्रचंड धूर पसरला. तर रेल्वे रुळांवरही धूर पसरल्यामुळे दृश्यमानता मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचं पाहायला मिळालं.
यापूर्वी शुक्रवारी मोठ्या प्रमाणात गॅस उत्सर्जन करण्यात आलं होतं. यानंतर सोमवारी पुन्हा एकदा गॅस उत्सर्जन करण्यात आलं. मात्र मंगळवारी सोडण्यात आलेल्या गॅसने आधीच्या सर्व मर्यादा ओलांडलेल्या असण्याची शक्यता आहे. या गॅसला ऍसिड सदृश्य उग्र दर्प येत होता. त्यामुळे ऍसिडशी संबंधित प्रक्रिया करणाऱ्या एखाद्या कंपनीने स्क्रबर न वापरता गॅस थेट हवेत सोडल्याची शक्यता आहे. या गॅस उत्सर्जनानंतर निसर्ग ग्रीन, मोरीवली पाडा, ग्रीन सिटी, बी केबिन, पाठारे पार्क, मोतीराम पार्क, बुवापाडा, लादीनाका यासह संपूर्ण अंबरनाथ शहरात अक्षरशः श्वास घेणंही कठीण झालं होतं. मोरीवली एमआयडीसीतल्या कारखानदारांचे प्रतिनिधी अशोक वाळुंज यांनी या प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेऊन एमपीसीबी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि दोषी कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. मोरीवली एमआयडीसीत ४ ते ५ कंपन्या स्क्रबर वापरत नसल्याचं आढळल्यामुळे अंबरनाथकरांचा जीव धोक्यात टाकला जातोय. मात्र सातत्याने घडणाऱ्या या घटनांकडे एमपीसीबीचे अधिकारी सपशेल दुर्लक्ष करत असून अंबरनाथकरांचा जीव गेल्यावरच एमपीसीबीला जाग येणार का? असा संतप्त सवाल सध्या विचारला जातोय.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
4
Report
0
Report
STSumit Tharan
FollowOct 08, 2025 07:06:310
Report
WMWaqar Manzoor
FollowOct 08, 2025 07:05:520
Report
HSHITESH SHARMA
FollowOct 08, 2025 07:05:460
Report
PGPiyush Gaur
FollowOct 08, 2025 07:05:290
Report
RBRAKESH BHAYANA
FollowOct 08, 2025 07:04:370
Report
RRRakesh Ranjan
FollowOct 08, 2025 07:03:40Noida, Uttar Pradesh:गोरखपुर रिपोर्टर नागेंद्रमणि त्रिपाठी का टीटी है कॉलेज के बच्चों के साथ
0
Report
DIDamodar Inaniya
FollowOct 08, 2025 07:03:150
Report
WMWaqar Manzoor
FollowOct 08, 2025 07:03:080
Report
ACAshish Chauhan
FollowOct 08, 2025 07:02:590
Report
DIDamodar Inaniya
FollowOct 08, 2025 07:02:300
Report
VSVISHAL SINGH
FollowOct 08, 2025 07:02:180
Report
SDSurendra Dasila
FollowOct 08, 2025 07:02:100
Report