Back
घर तक गैस सिलेंडर डिलीवरी का नया बैनर वायरल, उपभोक्ताओं के लिए राहत
UJUmesh Jadhav
Mar 29, 2026 06:04:37
Thane, Maharashtra
गैस वितरण घरपोच होईल अशा सार्याचा बॅनर केला व्हायरल... कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागासह टिटवाळा शहरी भागातील नागरीकांना घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवत असल्याने नागरीक थेट गॅस एजन्सीच्या गोडावून किंवा गाडीजवळ पोहचत असून तेथूनच आपल्या वाहनाने सिलेंडर घेऊन जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. एजन्सी धारकांना घरपोच डिल्हेवरी करण्यासाठी देखील नागरीक वेळ देत नाही इतकी गर्दी लोक एजन्सी गोडावून येथे करत आहेत. या सदराखाली झी २४ तासने बातमी दाखवताच एजन्सीने आता एक बॅनर व्हायरल केला आहे. ग्राहकांनी एजन्सी कार्यालय, गोडावून अथवा गाडीजवळ न येता सर्वांना घरपोच सिलेंडर पोचविले जातील. यामुळे आम्हालाही व्यवस्थित काम करता येईल. आणि सर्वांना वेळेवर गैस सिलेंडर घरपोच मिळतील. याची ग्राहकांनी नोंद घ्यावी व आम्हाला सहकार्य करावे. अशा आशयाचा बॅनर व्हायरल केला आहे.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
2
Report
GPGovind Prasad Pandey
FollowMar 29, 2026 07:00:160
Report
JPJai Prakash
FollowMar 29, 2026 06:54:38953
Report
PSPrashant Shukla
FollowMar 29, 2026 06:54:25936
Report
HDHARSH DWIVEDI
FollowMar 29, 2026 06:54:13882
Report
KRKishore Roy
FollowMar 29, 2026 06:53:53947
Report
GPGovind Prasad Pandey
FollowMar 29, 2026 06:53:40926
Report
RTRAJ TAKIYA
FollowMar 29, 2026 06:53:12975
Report
PPPraveen Pandey
FollowMar 29, 2026 06:52:55950
Report
ASAJEET SINGH
FollowMar 29, 2026 06:52:44788
Report
GPGovind Prasad Pandey
FollowMar 29, 2026 06:51:22947
Report
ASANIMESH SINGH
FollowMar 29, 2026 06:51:09993
Report
GPGovind Prasad Pandey
FollowMar 29, 2026 06:50:51Noida, Uttar Pradesh:HYDERABAD (TELANGANA): SHEHZAD POONAWALLA (BJP) ON BJP'S 'CHARGE SHEET' AGAINST TMC/ WEST BENGAL LEGISLATIVE ASSEMBLY ELECTION 2026
929
Report
PKPradeep Kumar
FollowMar 29, 2026 06:50:41937
Report