Back
सोलापुर में प्रजासत्ताक दिन के मौके पर ड्रग्स विरोधी कार्रवाई तेज, विमान सेवा पर चर्चा
AAABHISHEK ADEPPA
Jan 26, 2026 08:24:31
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग : अंधारेना समोर सगळा अंधार दिसत असल्याने काय सुरू आहे ते त्यांना समजत नाही - मंत्री जयकुमार गोरे
*- ऑन प्रजासत्ताक दिन :*
- सोलापूरकरांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा
*- ऑन सातारा ड्रग्स कारवाई :*
- तंबाकू मुक्तीसाठी शासन काम करत आहेत त्यामुळे शासन अशा कारवाई करतेय.
- साताऱ्यात झालेली कारवाई याचे प्रतिक आहे.
- भविष्यात ड्रग्स विरोधात मोठी कारवाई करण्याचे शासनाचे धोरण आहे.
*- ऑन शरद पवार भिडे विधान :*
- संभाजी भिडे यांच्या विधानावर पालकमंत्री जयकुमार गोरेंनी बोलणे टाळले.
- ते काय म्हणाले हे मी पाहिले नाही माहिती घेतो.
*- ऑन सुषमा अंधारे :*
- अंधारेना समोर सगळा अंधार दिसत असल्याने काय सुरू आहे ते त्यांना समजत नाही.
- लोकांच्या भावना समजून, लोकं कोणासोबत आहेत ते समजून घेतले पाहिजे. जनाधाराचा आदर केला पाहिजे.
- सातत्याने निवडणूक झाली पाहिजे, लोकप्रतिनिधी निवडून आले पाहिजे अशी मागणी विरोधकांनी केली आणि त्या घेतल्यावर विरोधक त्याचा आदर करत नाहीत.
- लोकांनी दिलेल्या जनधाराचा स्वीकार केला पाहिजे.
- सुषमा ताई लोकशाही आणि संविधान मनात असतील तर त्या हा निकाल स्वीकारतील.
*- ऑन विमानसेवा :*
- सोलापूर-तिरुपती विमानसेवा लवकरच सुरू होईल त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- ऑन सुषमा अंधारें टीका
- ताईंना हलक्यात घ्यायचं नाही असं किती दिवस धमकी देतायत, ताईंना शुभेच्छा आहेत.
- ऑन इम्तियाज जलील विधान :
- अशा वक्तव्यांना फार महत्त्व देण्याची आवश्यकता नाही.
- प्रजासत्ताक दिन साजरा करतोय त्यामुळे देश सामाजिक ऐक्य महत्त्वाचे आहे.
- सामाजिक ऐक्याला तडा जाईल असे वक्तव्य इम्तियाज जलील किंवा कोणीही करू नये.
- ऑन
- महाराष्ट्राचा अपमान कोण करतंय याचं सर्टिफিকেট संजय राऊतांनी द्यायची गरज नाही.
- आता पद्मभूषण जाहीर झालेय, त्यांचा सन्मान केला पाहिजे.
- प्रत्येक गोष्टीत Rajनीतिकरणं टीका करणं गरजेचं नाही त्याचे स्वागत त्यांनी केले पाहिजे.
Byte : जयकुमार गोरे (पालकमंत्री)
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
LSLaxmi Sharma
FollowJan 26, 2026 09:48:170
Report
AAANOOP AWASTHI
FollowJan 26, 2026 09:48:040
Report
RKRaj Kishore Soni
FollowJan 26, 2026 09:47:520
Report
MMManoj Mondal
FollowJan 26, 2026 09:47:270
Report
SKSumit Kumar
FollowJan 26, 2026 09:46:250
Report
HNHEMKANT NAUTIYAL
FollowJan 26, 2026 09:46:080
Report
SSSUNIL SINGH
FollowJan 26, 2026 09:45:480
Report
TSTripurari Sharan
FollowJan 26, 2026 09:45:340
Report
SKSantosh Kumar
FollowJan 26, 2026 09:45:200
Report
1
Report
Lakhimpur, Uttar Pradesh:
डॉ. कौशल वर्मा एवं सन शाइन हॉस्पिटल, लखीमपुर खीरी की ओर से समस्त जनपदवासियों, प्रदेशवासियों एवं देशवासियों को 77वें गणतंत्र दिवस की हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं।
0
Report
VKVIJAY KUMAR2
FollowJan 26, 2026 09:39:200
Report
SASHAKIL AHMAD
FollowJan 26, 2026 09:39:020
Report
1
Report
0
Report