Back
सोलापुर गैस सिलेंडर संकट: प्रशासन से तात्कालिक कार्रवाई की मांग
AAABHISHEK ADEPPA
Mar 14, 2026 10:33:32
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - सोलापूरमध्ये गॅस सिलेंडर तुटवडा, जनतेला स्पष्ट माहिती द्या, खा. प्रणिती शिंदे यांच्या प्रशासनाला सूचना
सोलापूर शहर आणि जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. अनेक भागांत गॅस सिलेंडर वेळेवर उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर खासदार प्रणिती शिंदे यांनी या प्रश्नाची दखल घेत प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. खासदार प्रणिती शिंदे यांनी संबंधित प्रशासन आणि गॅस वितरण यंत्रणेला नागरिकांना सुरळीत गॅस पुरवठा करण्यासाठी तातडीने पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यात नेमका अडथळा कुठे निर्माण झाला आहे, याबाबत प्रशासनाने जनतेसमोर स्पष्ट माहिती द्यावी, अशीही त्यांनी मागणी केली आहे. अफवा पसरू नयेत आणि नागरिकांचा संभ्रम दूर व्हावा यासाठी प्रशासनाने पारदर्शकपणे माहिती देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, ग्राहकांना कोणताही त्रास होऊ न देता घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा नियमित आणि सुरळीत ठेवावा, अशी अपेक्षाही खासदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली आहे.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
GYGAUKARAN YADU
FollowMar 14, 2026 11:50:290
Report
MSManish Sharma
FollowMar 14, 2026 11:50:13Aligarh, Uttar Pradesh:अलीगढ़ के टप्पल में मजार पर हमला किया गया, माहौल खराब करने की कोशिश हुई; असामाजिक तत्वों ने पीर बाबा की मजार को भारी नुकसान पहुंचाया। पुलिस आरोपियों की पहचान कर जल्द गिरफ्तारी की बात कह रही है।
0
Report
DSDanvir Sahu
FollowMar 14, 2026 11:50:000
Report
KKKRISNDEV KUMAR
FollowMar 14, 2026 11:49:5130
Report
NTNagendra Tripathi
FollowMar 14, 2026 11:49:4337
Report
KKKRISNDEV KUMAR
FollowMar 14, 2026 11:49:2561
Report
ASAshutosh Sharma1
FollowMar 14, 2026 11:49:16Jaipur, Rajasthan:स्पीकर वासुदेव देवनानी ने जनगणना के बाद होने वाले परिसीमन में 70 सीटें बढ़ने का दावा किया है
105
Report
MMMAYANK MAYANK
FollowMar 14, 2026 11:48:5864
Report
SCSUBIR CHATTERJEE
FollowMar 14, 2026 11:48:3771
Report
PKPARDEEP KUMAR
FollowMar 14, 2026 11:48:1552
Report
DSDanvir Sahu
FollowMar 14, 2026 11:48:0287
Report
SRSANJAY RANJAN
FollowMar 14, 2026 11:47:4946
Report
MMMRITYUNJAI MISHRA
FollowMar 14, 2026 11:47:3885
Report
DBDEBASHISH BHARATI
FollowMar 14, 2026 11:47:2320
Report
KAKHURSHEED AALAM
FollowMar 14, 2026 11:47:0921
Report