Back
पाल में खंडोबा यात्रा एवं विवाह समारोह भक्तिमय माहौल में सम्पन्न
TTTUSHAR TAPASE
Jan 03, 2026 01:45:40
Satara, Maharashtra
सातारा - यळकोट… यळकोट… जय मल्हारच्या गजरात कराड तालुक्यातील पाल येथील खंडोबाची यात्रा भक्तिभावाच्या वातावरणात शांततेत पार पडली. खंडोबा–म्हाळसा विवाह सोहळा पारंपरिक पद्धतीने संपन्न झाला. महाराष्ट्र–कर्नाटकातील बारा बलुतेदार समाजाचे कुलदैवत असलेल्या पालच्या खंडोबाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची मोठी गर्दी झाली होती. नदीच्या वाळवंटात भाविकांनी जागरण–गोंधळ घालत आपल्या घरच्या देवांची पूजा भाविकांनी केली. परंपरेनुसार खंडोबा देव रथामधून मानकऱ्यांसह नदीपलीकडील पाल गावात विवाहस्थळी नेण्यात आला. मानकऱ्यांच्या उपस्थितीत, यळकोट–यळकोट जय मल्हारच्या गजरात भंडार–खोबरे उधळत हा विवाह सोहळा पार पडला. पौष पौर्णिमेच्या मृग नक्षत्रातील गोरज मुहूर्तावर पार पडलेल्या या यात्रेला हजारो भाविकांनी उपस्थिती लावत भक्तीचा अनुभव घेतला. यावेळी संपूर्ण पाल गाव भंडाऱ्यात न्हाऊन निघाले होते.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
RKRANJEET Kumar OJHA
FollowJan 03, 2026 03:17:040
Report
VKVishal Kumar
FollowJan 03, 2026 03:16:360
Report
UMUJJWAL MISHRA
FollowJan 03, 2026 03:16:030
Report
0
Report
NKNished Kumar
FollowJan 03, 2026 03:15:280
Report
VVvirendra vasinde
FollowJan 03, 2026 03:15:160
Report
KBKuldeep Babele
FollowJan 03, 2026 03:08:530
Report
KRKishore Roy
FollowJan 03, 2026 03:08:030
Report
RKRajesh Kumar Sharma
FollowJan 03, 2026 03:07:500
Report
0
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowJan 03, 2026 03:06:140
Report
KJKamran Jalili
FollowJan 03, 2026 03:05:350
Report
JJJAYESH JAGAD
FollowJan 03, 2026 03:04:580
Report