Back
तानाजी सावंत पर विवाद, शिक्षा संस्थानों से करोड़ों कमाने का आरोप
HCHEMANT CHAPUDE
Nov 10, 2025 03:15:27
Khed, Maharashtra
On तानाजी सावंत
Anc :- तानाजी सावंत वाचळवीर असुन त्यांनी महाराष्ट्र भिकारी झाला तरी सावंत भिकारी होणार नाही दुदैवाने मंत्रीमंडळात मंत्री झाल्यावर गैरफायदा घेतला सत्ता लोकांसाठी राबवायची असते मात्र त्यांनी स्वत करता राबवली आणि स्वतच्या शिक्षणसंस्थांमधुन कोट्यावधी रूपये कमावले हे वाचाळवीरांना राष्ट्रवादी काँग्रेस त्यांना त्याची जागा दाखवुन दिल्याशिवाय रहाणार नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मोहितेपाटलांनी तानाजी सावंताची समाचार घेतला
On अजित पवार पार्थ पवार प्रकरण...
- यापुर्वी अजित पवारांवर आरोप झाले मात्र त्यात काहीही निष्पन्न झालं नाही पण मुख्यमंत्री यातील सत्यता तपासुन पहातील त्यातुन आम्हाला खात्री आहे पार्थ पवार प्रकरणात काहीही निष्पन्न होणार नाही
राजकारणात निवडणूक काळात होणारे आरोप यापुर्वी देशातील नेत्यांवर झालेत राजकारणातले आरोप हे चुनावी जुमला असतो त्याच पद्धतीला आरोप असावा पण हा आरोप टिकणार नाही असं ठाम मत राष्ट्रवादी कॉग्रेसचे माजी आमदार दिलीप मोहितेपाटलांनी व्यक्त केलय
Byte दिलीप मोहितेपाटील - माजी आमदार
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया खेड पुणे...
6
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
0
Report
0
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 10, 2025 04:34:492
Report
AKAshok Kumar1
FollowNov 10, 2025 04:34:322
Report
AKAshok Kumar1
FollowNov 10, 2025 04:34:191
Report
DDDeepak Dwivedi
FollowNov 10, 2025 04:34:093
Report
VPVinay Pant
FollowNov 10, 2025 04:33:592
Report
ABAnnu Babu Chaurasia
FollowNov 10, 2025 04:33:482
Report
RVRaunak Vyas
FollowNov 10, 2025 04:33:05Bikaner, Rajasthan:बीकानेर से खबर भारत माला एक्सप्रेस वे पर सड़क हादसा, दो ट्रकों में भिड़ंत, दो ड्राइवर हुए घायल, घायलों को लाया गया ट्रॉमा सेंटर, भारत माला रोड सेरूणा के पास की घटना
4
Report
RVRaunak Vyas
FollowNov 10, 2025 04:32:564
Report
HSHITESH SHARMA
FollowNov 10, 2025 04:32:454
Report
KSKartar Singh Rajput
FollowNov 10, 2025 04:32:264
Report
SSSUNIL SINGH
FollowNov 10, 2025 04:32:132
Report
UJUmesh Jadhav
FollowNov 10, 2025 04:31:573
Report