Back
रायगढ़ पुलिस ने न्यू ईयर ईव पर सुरक्षा कड़ी; दामिनी टीम सक्रिय
PPPRAFULLA PAWAR
Dec 31, 2025 02:00:58
Chendhare, Alibag, Maharashtra
थर्टी फर्स्टच्या रात्री कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी रायगड पोलिस सज्ज. महिला मुलींची छेडछाड करणाऱ्यांची खैर नाही. कारवाईसाठी दामिनी पथक सक्रिय. दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांना होणार जेलवारी.
रायगड़ पुलिस ने न्यू ईयर ईव पर सुरक्षा कड़ी; दामिनी टीम सक्रिय. रात्रीच्या वेळी समुद्र किनारी नववर्ष स्वागतासाठी मोठी गर्दी होत असते. यात महिला आणि मुलींची त्यांची छेडछाड होवू नये यासाठी दामिनी पथक सक्रिय झाले असून त्यांचीदेखील गस्त राहणार आहे. दारू पिवून गाडी चालवण्याचे प्रकार बरयाच ठिकाणी घडतात. त्यातून अपघात होण्याची भीती असते. हे लक्षात घेवून पर्यटन स्थळी गस्तीवर असणारया पोलीस पथकांकडे ब्रेथ ॲनालायझर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पहाटेपर्यंत नाकाबंदी सुरू राहणार असून यात दारू पिवून गाडी चालवणाऱयांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
SMsoma maity
FollowDec 31, 2025 03:45:560
Report
SGSagar Gaikwad
FollowDec 31, 2025 03:45:200
Report
0
Report
PKPREMENDRA KUMAR
FollowDec 31, 2025 03:37:280
Report
BSBIRENDRA SINHA
FollowDec 31, 2025 03:37:050
Report
SKSantosh Kumar
FollowDec 31, 2025 03:36:370
Report
SGSagar Gaikwad
FollowDec 31, 2025 03:36:250
Report
FWFAROOQ WANI
FollowDec 31, 2025 03:35:590
Report
CSChandrashekhar Solanki
FollowDec 31, 2025 03:35:410
Report
VRVIJAY RANA
FollowDec 31, 2025 03:35:210
Report
SMsoma maity
FollowDec 31, 2025 03:34:590
Report
SMsoma maity
FollowDec 31, 2025 03:34:480
Report
MGMohd Gufran
FollowDec 31, 2025 03:34:370
Report
SKSantosh Kumar
FollowDec 31, 2025 03:34:170
Report