Back
देहूत विधायक रोहित पवार का लाक्षणिक उपोषण: किसानों कर्ज माफ़ी के लिए सरकार जागृत
CRCHAITRALI RAJAPURKAR
Oct 20, 2025 06:03:21
Pune, Maharashtra
Headline : देहूत आमदार रोहित पवार यांच्या लाक्षणिक उपोषणाला सुरुवात
टाळ मृदुंगाचा गजर करत सरकारला शेतकऱ्यांच्या कर्जमाफी साठी जाग आणण्यासाठी उपोषण
Anchor :
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी देहूत राष्ट्रवादी शरद पवार गट आणि वारकरी आध्यात्मिक आघाडीच्या वतीने लाक्षणिक उपोषणाला देहूच्या मुख्य मंदिरासमोर सुरुवात झाली आहे. या उपोषणाला आमदार रोहित पवार, वारकरी अध्यात्मिक आघाडीचे ह.भ.प दत्तमहाराज डोन्हे पाटील यांच्यासह अनेक शेतकरी व वारकरी यांनी उपस्थिती दर्शवली आहे. या उपोषणाला आमदार रोहित पवार यांनी हाती टाळ घेत सरकारला जाग करण्यासाठी भजन करण्यास सुरुवात केली आहे. झोपलेले सरकार जागे व्हावे आणि शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी यासाठी टाळ मृदुंगाचा गजर करण्यात येत आहे. तर संत तुकाराम महाराजांच्या काळात देखील भयंकर दुष्काळ निर्माण झाला होता. त्यावेळी संत तुकोबारायांनी आपल्या खतावण्यांच्या वह्या इंद्रायणीच्या डोहात बुडवल्या आणि तेव्हाच सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ व्हावे ही तुकोबांची करुण प्रार्थना होती. त्याच भावनेतून देहूतून शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी तुकोबारायांच्या नगरीत विठ्ठल चरणी साकडे घालण्याचा हा लाक्षणिक प्रयत्न आहे.
3
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
AGAdarsh Gautam
FollowOct 20, 2025 08:48:290
Report
PSPrashant Shukla
FollowOct 20, 2025 08:48:170
Report
RNRajesh Nilshad
FollowOct 20, 2025 08:48:070
Report
RKRAJESH KUMAR
FollowOct 20, 2025 08:47:590
Report
PPPraveen Pandey
FollowOct 20, 2025 08:47:490
Report
SSSUNIL SINGH
FollowOct 20, 2025 08:47:390
Report
AVArun Vaishnav
FollowOct 20, 2025 08:47:210
Report
VKVIJAY KUMAR
FollowOct 20, 2025 08:47:110
Report
OSonkar sharma
FollowOct 20, 2025 08:45:47Noida, Uttar Pradesh:DELHI: DIWALI 2025/ DELHI POLICE PATROLLING/ VISUALS FROM BENGALI MARKET
0
Report
BABASHIR AHMED MIR (Sagar)
FollowOct 20, 2025 08:45:400
Report
RBRAMESH BALI
FollowOct 20, 2025 08:45:300
Report
JPJai Pal
FollowOct 20, 2025 08:45:200
Report
DRDamodar Raigar
FollowOct 20, 2025 08:45:100
Report
0
Report
OSonkar sharma
FollowOct 20, 2025 08:34:023
Report