Back
दौंड में गैस सिलेंडर ब्लास्ट का CCTV फुटेज सामने, 10 घायल
JMJAVED MULANI
Jan 07, 2026 15:52:34
Baramati, Maharashtra
दौंड येथील सिलेंडर स्फोटाचे सीसीटीव्ही कैद
पुण्याच्या दौंड तालुक्यातील पाटस अष्टविनायक महामार्गावरील जगदंबा हॉटेलमध्ये आज गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. या सिलेंडरच्या स्फोटाचं सीसीटीव्ही फुटेज आता बाहेर आले आहे. ज्यामध्ये प्रचंड मोठे आगीचे लोट बाहेर पडताना दिसत आहेत.
या दुर्घटनेमध्ये एकूण 10 व्यक्ती जखमी झाल्या असून त्यातील सहा जखमींवर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर चौघांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर दौंड मध्ये उपचार केले यjaw जात आहेत. दौंड पोलीस आता या प्रकरणाचा अधिकचा तपास करीत आहेत.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
33
Report
0
Report
बाराबंकी टोलप्लाजा पर अधिवक्ता पर जानलेवा हमला को लेकर जखनिया बार एसोसिएशन के अधिवक्ताओं का प्रदर्शन
0
Report
सोफीपुर में बाबा साहब की प्रतिमा से छेड़छाड़ को लेकर गांव में आक्रोश, प्रशासन ने समझाबुझा कर कराया..
0
Report
0
Report
0
Report
0
Report