Back
बारामती में ओबीसी नेता लक्ष्मण हाके की जनसम्पर्क यात्रा, चुनावी रणनीति खुली
JMJAVED MULANI
Jan 02, 2026 12:21:56
Baramati, Maharashtra
ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके बारामती दौऱ्यावर....
अनेक गावात जाऊन जनतेशी साधणार संवाद..
जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या रिंगणात ओबीसी नेते लक्ष्मण हाके उतरणार... याची सुरुवात बारामती तालुक्यातून..
मोरगावच्या मयुरेश्वराचे दर्शन घेऊन आज मयुरेश्वराला साकडं घातलं आहे आता बारामतीतील ग्रामीण भागातील जनतेशी संवाद साधणार आहे..
जनतेच्या मनात काय आहे जाणून घेणार आहोत जनतेच्या मनात जर दुसरा विचार असेल तर आम्हाला वेगळा विचार करावा लागतेल जनतेच्या मनातील फिडबॅग घेऊन पुढील दिशा ठरवणार आहोत.. बारामती मध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये जसं आम्हाला यश मिळालं आहे.. सर्वसामान्य माणूस एक झाला की भल्याभल्या माणसांना त्यांची जागा दाखवली जाते हे निवडणुकीमध्ये बघायला मिळाले आहे..
आम्ही अनेक वेळा सांगत होतो पवार कुटुंब एकत्रच आहे नाही ईस्ट इंडिया कंपनी आहे यांना जनसामान्याचा सर्वसामान्यांचे काही घेणं देणं नाही.. राजकारणाचा व्यवसायिकरण करत असल्यामुळे पवार फॅमिली दुसरी बाजू म्हणजे गौतम अदानी आहे.. शाहिद बलवा, पंच कल्याण ग्रुप, लवासा ग्रुप मध्ये काम करणारी लोकं यामुळे पवार फॅमिली पहिल्यांदा व्यावसायिक आहेत नंतर राजकारणी आहेत..
सुप्रिया सुळे बोलतात आम्हाला रोजचा दिवस नवीन आहे.. राजकारण त्यांचा फक्त नावाला आहे संपूर्णपणे ते व्यवसाय करतात..
दादा बोलतात एक आणि करतात एक काकांचा वारसा आणि वसा ते जोमाने चालवतात..
जिरायत भाग असो किंवा बागायत भाग असो सर्वसामान्यांना काहीच भेटलं नाही.. कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस काम करायचं आणि यांना जाऊन पैसे द्यायचे.. त्यांना वाऱ्यावर सोडायचं अशी राजकारणाची मानसिकता आहे..
बारामती पवारांना हादरा शकतो किंवा विरोध करू शकतो किंवा पवारांच्या गावात जाऊन विजय मिळवत असेल तर महाराष्ट्रातील जनता कधीही तयार आहे..
आम्ही सर्व सामान्यांची भाषा बोलणारे आहोत आम्हाला प्रस्ताव वगैरे काय माहित नाही.. आम्ही लढणार आहोत आम्ही समर्थपणे विरोधकाची भूमिका बजावणार आहोत...
महाराष्ट्रात कोण सत्तेवर आहे कोण विरोधात आहे हे जनता विसरून गेले आहे.. एखाद्याचा पक्ष विचारला तर जनसामान्य माणसाला सांगता येत नाही काहीजण आज एका पक्षात असला तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या पक्षात असतो आणि निवडणूक लढतो.. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणाचा एवढा खेळ खंडोबा आणि एवढा चोता महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही झालेला नव्हता अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्राची आहे..
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
RSRAKESH SINGH
FollowJan 02, 2026 14:02:120
Report
SPSohan Pramanik
FollowJan 02, 2026 14:01:440
Report
0
Report
KBKuldeep Babele
FollowJan 02, 2026 14:00:360
Report
0
Report
VRVIJAY RANA
FollowJan 02, 2026 13:57:050
Report
KSKartar Singh Rajput
FollowJan 02, 2026 13:56:530
Report
VSVishnu Sharma1
FollowJan 02, 2026 13:55:580
Report
VKVIJAY KUMAR
FollowJan 02, 2026 13:55:330
Report
DTDinesh Tiwari
FollowJan 02, 2026 13:53:540
Report
DRDivya Rani
FollowJan 02, 2026 13:53:270
Report
ASArvind Singh
FollowJan 02, 2026 13:52:210
Report
PKPradeep Kumar
FollowJan 02, 2026 13:51:330
Report
0
Report