Back
बारामती के नेता पर जांच की मांग तेज, परिवार के सदस्यों ने ठोस जवाब मांगे
JMJAVED MULANI
Feb 28, 2026 08:17:04
Baramati, Maharashtra
बारामती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे बाईट पॉइंटर ... देशाचे नेते दादा जाऊन महिना झाला आहे आज येऊन त्यांच्या प्रतिमेला नतमस्तक व्हावं आयुष्यभर त्यांनी सर्वांना ऊर्जा दिली लोकसेवा शिकवली विकासाची दृष्टी ठेवली ते दादा त्यांच्या चरणी नतमस्तक झालो पार्थ जय दोघे आहेत.. दादा प्रेमी सर्व सहकारी इथे येऊन नतमस्तक झालो.. सुरुवातीपासून राष्ट्रवादी सर्वांचे भूमिका विमान अपघात घडतात तपासाचे यंत्रणा महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेली आहे त्या मार्फत चौकशी केली जावी खात्याचे केंद्रीय मंत्री ,मुख्यमंत्री देखील चौकशीच्या आदेश दिले आणि त्याची चौकशी सुरू झाली आहे अशी माहिती देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्र्यांनी नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांना भेटलो पक्षाच्यावतीने निवेदन देत चौकशी व्हावी अशी मागणी केली. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे देखील चौकशी मागणी केली सीबीआय द्वारे चौकशी सुरू आहे जे सत्य आहे ते वेगवेगळ्या व्यक्तींनी या संबंध घटनेच्याबद्दल प्रश्न निर्माण केले आहेत त्यांचे मत व्यक्त केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून सुरुवातीपासूनच मी आणि आमच्या सर्वांचे भूमिका यंत्रणेच्या माध्यमातून तपास सुरूआहे ज्यांनी या काही प्रश्न आणि बाबी उपस्थित केले आहेत त्यांच्या..ज्या बाबीसह तपासत सुरू आहे. दादांबद्दल सर्वांनाच हळहळ वाटत आहे लवकरात लवकर घटनेचा तपास लागावा ही सर्वांची मागणी आहे .. ऑन तपास यंत्रणा रोहित पवार याबद्दल मी भाष्य करणार नाही मी 35 वर्षापासून सार्वजनिक जीवनात आहे तपास यंत्रणेने सर्व दूर पद्धतीने तपास करावा ज्या शंका उपस्थित केल्या आहेत त्या समजून घ्याव्यात आणि त्या अनुषंगाने तपास सुरू ठेवावा. ज्या दृष्टीने तपास सुरू आहे त्यात त्रुटी राहू नये हीच मागणी राष्ट्रवादीचे आहे.. ऑन दादा गेल्यानंतर राजकारण *सुनील तटकरे, प्रफुल्ल पवार टार्गेट* Yावर 1991 पासून दादांबरोबर परीक्षा झाला 99 ला दादांचा सहकारी राष्ट्रवादीचा म्हणून आमदार निवास ला आले होते. दादांनी माझ्यावर विश्वास देऊन अनेक ठिकाणी काम करण्याची संधी दिली. 2014 ते 18 एकत्रित राष्ट्रवादी असताना तसेच पुढे देखील एनडीएत सहभागी होण्याचा निर्णय घेतला.. लोकसभा लढवण्याची दादांचा आग्रह होता लढलो विधानसभा देखील लढण्यात आली. दुर्दैवी घटना घडल्यानंतर दादांच्या मागे सुनेत्रा पवार यांना संधी द्यावी. असे आम्ही प्रामाणिकपणाचे कर्तव्य बजावले कोणी काय मत मांडले. यावर न बोलता वहिनींनी जबाबदारी घ्यावी. केवळ कुटुंब नव्हे तर राज्याचे जनता हे आपले कुटुंब आहे असे मानून त्यांनी जबाबदारी स्वीकारली..._parth_ आणि जय पवारांनीही सहमती दर्शवली त्याबद्दल देखील मी ऋण व्यक्त करतो... ऑन आमदार...* टीका टिप्पणी होत असते यापूर्वी दादांबद्दल कोण काय बोलले आहे हे सर्वांना माहिती आहे जनसन्मान यात्रेनिमित्त दादा बारामतीतच म्हटले होते की मी एकटा पडलो आहे त्यामुळे 2019 ला कोण भाजपकडे तिकीट मागायला गेले होते मला आणि दादांना माहिती होतं त्यामुळे कोण काय बोलत याबद्दल मला काही वाटत नाही. ऑन दादांवरची सहानुभूती वरवरची. राज्यातल्या देशातल्या जनतेने अनुभवलेले आहेत त्यावर काही मी या ठिकाणी बोलू शकत नाही... 25 सप्टेंबर 23 राजीनामा दिला ते माझ्याजवळ बोलले होते मी ते भाषणात बोललो कारण एक जवळीक आणि विश्वास दादांसारख्या नेतृत्वाने माझ्यावरती दिली ही माझ्या आयुष्यातीलकसोटी होती.. 2023 ते आजपर्यंत कोण काय बोललं याची माहिती आहे माझ्याकडे देखील अनेक विषय आहेत मला सर्व गोष्टी न्यात आहेत.. वहिनींबद्दलच्या भावना.. दादांना स्वामी सारखी साथ वहिनींनी दिली.. दादा दादा आहेत दादांबद्दलची तुलना कोणी करू शकत नाही विशेष करून कुटुंब म्हणून सर्वांना सावरण्याचं वहिनी जे काम करतात दादांना दादांच्या ठिकाणी मानतो आमच्या त्याच भावना आहेत त्या आज नाहीत गेल्या अनेक वर्षापासून आपुलकीतून नात्यातून वहिनींच्या कडे सर्व क्षेत्रातील काम केलं गेलं.. हे उभं केलेल्या विश्व हेच आमच्या हृदयातला स्थान आहे.. ऑन वहिनींची शपथ घाई आरोप.. दादांचा शव या ठिकाणी ठेवले असतानाच काहीजण विलीनकरण्याची मुलाखती देत होते हे आपण सगळ्यांनी पाहिल आहे... त्यावेळी कोणीही वहिनींना उपमुख्यमंत्री करा असं बोललं नाही .. वेळ आल्यानंतर कोण काय बोलले यावर बोलले जाईल आज मी नतमस्तक होण्यासाठी या ठिकाणी आलो आहे.. ज्यांना जे बोलायचं असेल ते बोलू द्या.. उद्याच काळाच सर्व प्रश्नांची उत्तर देणार आहे.. योग्य वेळेला मी तयार होतो उत्तर देईल.. ऑन विरोधकांना पार्थ पवारांना राज्यसभेचे खासदारकी खटकते का. दोन दिवस सुट्टी आहेत... अशा दुर्दैवी परिस्थितीतही पार्थ पवार राज्यसभेवरती जातील त्यांचादेखील वेगळा प्रभाव दादांचे चिरंजीव म्हणून निश्चितपणे ते काम करतील.. ऑन अनिल पाटील आरोप.. सीबीआय असेल तपास यंत्रणा स्वायत्त संस्था आहेत वरिष्ठ अधिकारी देखील अनेकांच्या शंका आहेत त्या दृष्टीने तपास करतील.. -ऑन तपास पुढे गेला असता रोहित पवार तपास पुढे गेला असता त्यांच्यावरती मी कशाला काय बोलू.. दादांबद्दल त्यांच्यातच काय मत आहे ते मला माहिती आहे त्याबद्दल मी कशाला काय बोलू.. तपासाबद्दल चौकशी झाली पाहिजे..
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
UJUmesh Jadhav
FollowFeb 28, 2026 09:45:330
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowFeb 28, 2026 09:45:190
Report
SKSATISH KUMAR
FollowFeb 28, 2026 09:33:550
Report
PTPawan Tiwari
FollowFeb 28, 2026 09:33:420
Report
RBRAKESH BHAYANA
FollowFeb 28, 2026 09:33:290
Report
KKKRISNDEV KUMAR
FollowFeb 28, 2026 09:32:53Noida, Uttar Pradesh:भाजपा प्रवक्ता अवनीश त्यागी की बाईट
संगठन पर्व लगातार जारी है अब जिले की कमिटियों का गठन होना है इसी को लेकर सभी की भागीदारी हो रही है
0
Report
RKRANJAN KUMAR
FollowFeb 28, 2026 09:32:410
Report
UMUJJWAL MISHRA
FollowFeb 28, 2026 09:32:270
Report
JPJAY PRAKASH KUMAR
FollowFeb 28, 2026 09:31:460
Report
KCKumar Chandan
FollowFeb 28, 2026 09:31:360
Report
AMAbhishek Mathur
FollowFeb 28, 2026 09:31:270
Report
VKVINOD KANDPAL
FollowFeb 28, 2026 09:31:140
Report
0
Report
0
Report
KSKashish Singh
FollowFeb 28, 2026 09:30:350
Report
