Back
चुनावी वाहन परमिट में देरी से विपक्षी उम्मीदवार नाराज़, अधिकारी पर आरोप
GDGAJANAN DESHMUKH
Jan 06, 2026 08:18:42
Parbhani, Maharashtra
अँकर- निवडणूक प्रचारासाठी आवशयक असलेला वाहण परवाने विरोधी पक्षातील लोकांना वेळेत मिळत नसल्याने विविध पक्षातील उमेदवार निवडणूक विभागाकडे चकरा मारून त्रस्त आहेत, आज काँग्रेस उबाठा वंचित आणि इतर पक्षातील उमेदवारांनी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या केबिन मध्ये जाऊन घेराव घालीत परवाना मिळण्यास होत असलेली विलंबावरून एकच गोंधळ घातला. आम्हाला चार दिवस वाहन परवाने दिले जाते नसून सत्ताधारी भाजपच्या लोकांना मात्र घरपोच परवाने दिले जात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रभाग क्रमांक 9 मधील उमेदवार अमोल जाधव यांनी केलाय.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
33
Report
0
Report
बाराबंकी टोलप्लाजा पर अधिवक्ता पर जानलेवा हमला को लेकर जखनिया बार एसोसिएशन के अधिवक्ताओं का प्रदर्शन
0
Report
सोफीपुर में बाबा साहब की प्रतिमा से छेड़छाड़ को लेकर गांव में आक्रोश, प्रशासन ने समझाबुझा कर कराया..
0
Report
0
Report
0
Report
0
Report