Back
मालेगांव महापालिका चुनाव में भाजपा-एमआयएम की छुपी गठबंधन का आरोप
VNVishal Nagesh More
Jan 08, 2026 12:13:46
Malegaon, Maharashtra
मालेगावात भाजप - एमआयएमची छुपी युती...? समाजवादी पार्टीच्या शान-ए -हिंद यांचा खळबळजनक दावा.. मंत्री महाजन यांच्या भाजपचाच महापौर होणार या वक्तव्याचा दिला संदर्भ... भाजप हिंदूंना आणि एमआयएम मुस्लिमांना धर्माच्या नावाने बनवतात वेडे: शान ए हिंद Anc - मालेगाव महापालिका निवडणुकीत भाजप आणि एमआयएम अशी छुपी युती असल्याचा खळबळजनक आरोप समाजवादी पार्टीच्या मालेगाव महानगर अध्यक्ष शान- ए- हिंद यांनी केला असून मंत्री गिरीश महाजन यांनी प्रचारसभेत मालेगावात भाजपचाच महापौर बसेल असे वक्तव्य केले होते याचाच संदर्भ शान ए हिंद यांनी दिला.. मालेगाव महापालिका निवडणुकीत भाजप केवळ २२ जागांवर लढते आहे.. आणि सत्ता स्थापनेसाठी ४३ जागांची आवश्यकता आहे.. भाजपच्या २२ च्या २२ जागा निवडून आल्या तरीही यांचा महापौर होऊ शकत नाही.. म्हणजेच मंत्री गिरीश महाजन हे एमआयएम यांची मदत घेऊनच महापौर बनण्यासाठी भाषा करत असल्याने भाजप - एमआयएम यांची एकप्रकारे छुपी युतीचं असल्याचा दावा शान ए हिंद यांनी केला आहे.. अकोल्यातही तशी अधिकृत युती झाल्याचे त्यांनी सांगितले.. भाजप हिंदूंना व एमआयएम मुस्लिमांना वेडे बनविण्याचे काम करत असल्याचा आरोपही शान ए हिंद यांनी केला.. एकूणच मालेगाव महापालिका निवडणूक रणधुमाळीच्या प्रचारात रंगत आली असून आरोप - प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे.. तर लोकसभेत मालेगाव मध्यमुळे लोकसभेत झालेल्या पराभवाचा भाजप सूड उगवत आहे. त्यामुळे बनावट जन्म दाखल्यांच्या प्रकरणात आमच्या आया बहिणींना जेलमध्ये टाकले. अल्पसंख्याक समाजाला टार्गेट केले जात आहे. मालेगाची सुज्ञ जनता भाजपला त्यांची जागा दाखवेल असा विश्वास समाजवादी पक्षाचे युवा नेते मुस्तकीम डिग्नेटी यांनी व्यक्त केला.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
BSBHARAT SHARMA
FollowJan 09, 2026 08:38:010
Report
DPDharmendra Pathak
FollowJan 09, 2026 08:37:310
Report
JPJAY PRAKASH KUMAR
FollowJan 09, 2026 08:36:570
Report
PSPramod Sharma
FollowJan 09, 2026 08:36:140
Report
VCVikash Choudhary
FollowJan 09, 2026 08:35:500
Report
ATAMIT TRIPATHI
FollowJan 09, 2026 08:35:370
Report
VCVikash Choudhary
FollowJan 09, 2026 08:34:200
Report
KKKRISNDEV KUMAR
FollowJan 09, 2026 08:33:130
Report
0
Report
DCDhruv Chaudhary
FollowJan 09, 2026 08:31:410
Report
RMRaghuvir Makwana
FollowJan 09, 2026 08:31:160
Report
DCDhruv Chaudhary
FollowJan 09, 2026 08:31:030
Report
DMDILEEP MISHRA
FollowJan 09, 2026 08:30:360
Report
0
Report
AAAMIT AGGRWAL
FollowJan 09, 2026 08:29:510
Report