Back
फुलेनगर गोलीबारी: फरार बाबा की गिरफ्तारी, पुलिस की बड़ी चालाकी
SGSagar Gaikwad
Nov 04, 2025 03:01:39
Nashik, Maharashtra
फुलेनगर गोळीबार प्रकरणातील फरार 'बाबा'ला ठोकल्या बेड्या
नाशिकच्या पेठरोडवरील फुलेनगर शेषराव महाराज चौकात गेल्या जुलै महिन्यात पूर्ववैमनस्यातून झालेल्या टोळी युद्धात मध्यरात्रीच्या सुमाराला युवकावर गोळीबार करणाऱ्या फरार संशयित ऋषिकेश ऊर्फ बाबा गणेश परशे याला शहर पोलिसांच्या पंचवटी पोलिसांनी अटक केली आहे...संशयित परशे हा तीन महिन्यांपासून गुंगारा देत होता तर काही दिवसांपासून पोलिस पथक त्याच्या मागावर होते. गेल्या जुलै महिन्यात संशयित ऋषिकेश ऊर्फ बाबा परशे, विकी विनोद वाघ, जय खरात, जय ऊर्फ टिंगरी तसेच तुंड्या ऊर्फ दादू आदी संशयितांनी पूर्ववैमनस्यातून कुरापत काढून सुमित दयानंद महाले याच्यावर गावठी पिस्तुलातून गोळ्या झाडल्या होत्या; मात्र नेम चुकल्याने महाले बचावला होता. या घटनेनंतर महाले याने दिलेल्या तक्रारीवरून पाच जणांवर पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गोळीबार प्रकरणात पोलिसांनी जय खरात व दोघा विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले होते तर परशे हा फरार झाला होता. गुन्हा शोध पथकाचे कर्मचारी परिसरात गस्त घालत असतांना रविवारी रात्री फरार परशे हा आडगाव नाका परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने आडगाव नाका परिसरात सापळा रचून परशे याला अटक केलीये...
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
SRSANDEEP RATHORE
FollowNov 04, 2025 09:02:010
Report
AKAtul Kumar Yadav
FollowNov 04, 2025 09:01:230
Report
PKPramod Kumar Gour
FollowNov 04, 2025 09:01:000
Report
AMALI MUKTA
FollowNov 04, 2025 09:00:340
Report
Ganapa, Uttar Pradesh:दूध सड़क पर बहने से लोगो मे नाराजगी 
पाइप ब्लॉकेज की वजह से हो रही समस्या 
मंदिर मे श्रद्धांलु भरते है दूध की जलहरी
मंदिर समिति के जिम्मेदारों की बड़ी लापरवाही
कड़ा धाम के मां शीतला मंदिर का मामला
0
Report
0
Report
SMSURYA MOHANTY
FollowNov 04, 2025 08:54:20Khordha, Odisha:ଖୋର୍ଦ୍ଧା:- ପକ୍ଷୀ ଅଭୟାରଣ୍ୟ ମଙ୍ଗଳାଯୋଡିରେ ବିଦେଶାଗତ ପକ୍ଷୀଙ୍କ ଆଗମନରେ ଚଳଚଞ୍ଚଳ ନିଳାମ୍ବୁ ଚିଲିକା ।
0
Report
AMAnkit Mittal
FollowNov 04, 2025 08:54:070
Report
ASAkhilesh Sharma
FollowNov 04, 2025 08:53:100
Report
DRDivya Rani
FollowNov 04, 2025 08:52:420
Report
ASAshok Singh Shekhawat
FollowNov 04, 2025 08:52:240
Report
ACAmit Chaudhary
FollowNov 04, 2025 08:51:000
Report
SDShankar Dan
FollowNov 04, 2025 08:50:430
Report
KRKishore Roy
FollowNov 04, 2025 08:50:280
Report
0
Report