Back
येवला में संक्रांति महोत्सव: बुरुड समुदाय की आसर से आसमान छूती पतंगें
SKSudarshan Khillare
Jan 01, 2026 04:42:16
Yeola, Maharashtra
नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील संक्रांत उत्सव हा केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात प्रसिद्ध आहे. संक्रांतीच्या निमित्ताने येवल्यात सलग तीन दिवस भरणारा पतंग महोत्सव हा या उत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरतो. मात्र या रंगीबेरंगी पतंगांमागे आहे एका समाजाची सहा महिन्यांची मेहनत असते चला पाहूया झी 24 तासचा स्पेशल रिपोर्ट
संक्रांतीच्या काळात येवल्याच्या आकाशात उंचच उंच झेपावणारे पतंग पाहायला मिळतात. या पतंगांना उंच उडण्यासाठी आवश्यक असते बांबूरची आसरी. ही आसरी तयार करण्याचे पारंपरिक काम येवल्यातील बुरुड समाज पिढ्यान्पिढ्या करत आहे.
संक्रांतीच्या काळात सहा महिने आधीपासूनच बुरुड समाजातील कारागीर आसरी तयार करण्यासाठी लगबग सुरू करतात. बांबूची योग्य निवड, त्याची प्रक्रिया, काटेकोर माप आणि मजबुती याकडे विशेष लक्ष दिले जाते.
सहा-पाती, आठ-पाती आणि दहा-पाती अशा विविध प्रकारच्या आसरची निर्मिती येथे केली जाते. पतंगाच्या आकारानुसार आणि उंचीच्या गरजेनुसार या आसरची मागणी असते. येवला परिसरासह राज्यातील विविध भागांतून या आसरची मोठ्या प्रमाणावर मागणी केली जाते.
या पारंपरिक व्यवसायावरच बुरुड समाजाचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. संक्रांतीचा सण म्हणजे या समाजासाठी रोजगाराचा मोठा स्रोत ठरतो.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
PDPradyut Das
FollowJan 01, 2026 06:09:060
Report
MDMritunjay Das
FollowJan 01, 2026 06:06:120
Report
JGJugal Gandhi
FollowJan 01, 2026 06:03:440
Report
CDChampak Dutta
FollowJan 01, 2026 06:02:570
Report
CDChampak Dutta
FollowJan 01, 2026 06:02:070
Report
VSVishnu Sharma
FollowJan 01, 2026 06:00:070
Report
0
Report
HBHeeralal Bhati
FollowJan 01, 2026 05:48:160
Report
PSPradeep Soni
FollowJan 01, 2026 05:48:080
Report
ACAshish Chaturvedi
FollowJan 01, 2026 05:47:440
Report
RSRajendra sharma
FollowJan 01, 2026 05:47:200
Report
RJRahul Joshi
FollowJan 01, 2026 05:47:090
Report
PSPradeep Soni
FollowJan 01, 2026 05:46:450
Report
NLNitin Luthra
FollowJan 01, 2026 05:46:210
Report