Back
पुलिस थाने के सामने प्रचार में धोखा: 65 महिलाएं दूसरे उम्मीदवार के प्रचार के लिए बुलाकर रोकी गईं
SGSagar Gaikwad
Jan 07, 2026 08:00:03
Nashik, Maharashtra
( महिलांचा चेहरा ब्लर करावा ) प्रचाराला आणले पैसे दे; पोलीस स्टेशन समोरच दोन महिलांत हाणामारी एकाचा प्रचार सोडून दुसऱ्याच्या प्रचारासाठी आल्या दिवसभर बसवून ठेवले, रोजंदारी बुडाली... व्हिडिओ सोशल मीडिया तुफान वायरल... ७७ अँकर प्रचारासाठी महिलांना रोजंदारी देऊन न विविध भागांत रॅली तसेच दौऱ्यात सहभागी न करुन घेतले जात आहे. सिडकोतील एका उमेदवाराच्या प्रचारासाठी गेलेल्या ६५ महिलांना दुसऱ्या उमेदवाराच्या प्रतिनिधीने जास्त हजेरी देण्याचे आश्वासन दिले. या महिलाही दोन पैसे अधिक मिळतील या अपेक्षेने आधीच्या उमेदवाराचा प्रचार सोडून दुसऱ्या उमेदवाराच्या प्रचारासाठी गेल्या. मात्र दिवसभर त्यांना एकाच जागी बसून ठेवण्यात आले. दुपारनंतर जाण्यास सांगितले. कोणतीही रोजंदारीही त्यांना व न मिळाल्याने तर काहींनी तीव्र संताप व्यक्त केला. हाताशी आलेले काम सोडून दुसऱ्या उमेदवाराच्या मागे गेलेल्या महिलांना मात्र यातून चांगला धडा मिळाला. अशीही चर्चा दिवसभर रंगली होती. एका उमेदवाराचा प्रचाराला बोलाविले असता दुसराच उमेदवार घेवून गेला. मात्र तिथे हजेरी न मिळाल्याने त्या महिलांचे ३० हजारांचे नुकसान झाले, हा वाद थेट पोलिस ठाण्यात पोहचला. मात्र, महिलांनी संबंधितांवर तक्रार न दिल्याने पोलिसांसमोरही पेच निर्माण झाला होता.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
Stiotion, Gajraula, Uttar Pradesh:अमरोहा जनपद के गजरौला में सोमवार की रात रेलवे स्टेशन रोड पर लोहड़ी के पर्व की धूम रही। यहां सिख समुदाय के साथ ही अन्य धर्म के लोग भी मौजूद रहे और सभी ने जमकर पर्व की खुशियां मनाईं।
0
Report
75
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
कड़ाके की ठंड–घने कोहरे में गाजीपुर प्रशासन अलर्ट,हाईवे पर 29 अवैध कट बंद, हादसों में 5% की कमी-ARTO
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report