Back
headline
AKAMAR KANE
Oct 08, 2025 02:16:57
Nagpur, Maharashtra
नागपूर
*सर्वोच्च न्यायालयाने नागपूरच्या फुटाळा तलावाला वेटलँड म्हणजेच पाणथळ जमीन मानण्यास नकार देत फुटाळा तलावामध्ये नागपूर सुधार प्रन्यास म्हणजेच एनआयटी द्वारे काही तात्पुरते स्ट्रक्चर्स उभारून सुरू करण्यात आलेले कारंजे आणि इतर विकास कामांचा मार्ग मोकळा केला आहे...*
नागपूर मधील एनजीओ स्वच्छ असोसिएशनने आधी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठा समोर आणि नंतर सर्वोच्च न्यायालयासमोर याचिका दाखल करत फुटाळा तलावा मधील आणि जवळपासच्या विकास कामांना थांबवण्याची मागणी केली होती.
नागपूरचा *फुटाळा तलाव वेटलँड म्हणजेच पाणथळ जमीन असून 2017 च्या कायद्याप्रमाणे त्या ठिकाणी अशा पद्धतीचे विकास काम करणे पर्यावरणीय नियमांचा उल्लंघन असल्याचा दावा स्वच्छ असोसिएशन आपल्या याचिकेत केला होता...*
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आधीच ही याचिका फेटाळून लावली होती..
त्यानंतर सर्वोच्च न्यायालयासमोर प्रदीर्घ सुनावणी होऊन *सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा स्वच्छ असोसिएशनची याचिका फेटाळून लावत नागपूरचा फुटाळा तलाव निसर्गनिर्मित म्हणजेच पाणथळ जमीन नाही, तर ते मानवनिर्मित तलाव आहे, त्यामुळे त्या ठिकाणी नागपूरचा इतिहास सांगणारे कारंजे आणि इतर विकास कामांचा मार्ग आता मोकळा* झाला आहे...
5
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
AAAsrar Ahmad
FollowOct 08, 2025 04:46:520
Report
NJNEENA JAIN
FollowOct 08, 2025 04:46:460
Report
RRRakesh Ranjan
FollowOct 08, 2025 04:46:260
Report
RRRakesh Ranjan
FollowOct 08, 2025 04:46:160
Report
ASAJEET SINGH
FollowOct 08, 2025 04:46:090
Report
KCKULDEEP CHAUHAN
FollowOct 08, 2025 04:45:490
Report
KHKHALID HUSSAIN
FollowOct 08, 2025 04:45:320
Report
SASARWAR ALI
FollowOct 08, 2025 04:45:250
Report
PSPramod Sharma
FollowOct 08, 2025 04:45:160
Report
RNRajesh Nilshad
FollowOct 08, 2025 04:45:090
Report
0
Report
PSParambir Singh Aulakh
FollowOct 08, 2025 04:40:490
Report
KCKULDEEP CHAUHAN
FollowOct 08, 2025 04:39:590
Report
MKManoj Kumar Chaturvedi
FollowOct 08, 2025 04:39:462
Report
SDShankar Dan
FollowOct 08, 2025 04:39:290
Report