Back
नागपूर-नाशिक में LPG गैस कालाबाज़ारी रोकथाम के लिए प्रशासन की कड़ी कार्रवाई
AKAMAR KANE
Mar 11, 2026 11:03:08
Nagpur, Maharashtra
नागपूर पॉलिस आयुक्त रविंद्र सिंघल यांचा बाईट 2c ला जोडला गेला आहे. अमेरिका, इजराइल विरुद्ध इराण युद्धाचे परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागत आहेत; भारतातही LPG गॅसचा तुटवडा जाणवू लागल्यामुळे गॅस काळाबाजार रोखण्यासाठी नागपूर, नाशिकमध्येSpecial पथने तयार करण्यात आले आहेत. नागपूरात अन्न व नागरी पुरवठा विभागाने काही गोदामांवर स्टॉकची तपासणी केलीये. राज्यात अनेक शहरांमध्ये सध्या गॅस एजन्सी ग्राहकांच्या रांगा लागल्यात; LPG गॅसचा तुटवडा चर्चेत असून नागरिक धास्तावले आहेत. व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अनेक जण अडचणीत आहेत; त्यामुळे LPG गॅस काळाबाजार रोखण्यासाठी प्रशासनाने पाऊले उचलली आहेत. नागपूरात अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या भरारी पथकाने एका गॅस एजन्सीच्या गोदामावर पोहचत फिजिकल स्टॉकची आणि कागदपत्रांची तपासणी केली; संपूर्ण चौकशी केल्यानंतर काळाबाजारी आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. श्रीरामपूर नगर जिल्ह्यात गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर पुरवठा विभागाने अवैध गॅस रिफिलिंग सेंटरचा भांडाफोड केला; 87 हजाराचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. श्रीरामपूरमध्ये हा भाग कृपया सत्यापित केला जावा.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
BSBHUPENDAR SINGH SOLANKI
FollowMar 11, 2026 12:18:090
Report
ASABHISHEK SHARMA1
FollowMar 11, 2026 12:17:530
Report
DGDeepak Goyal
FollowMar 11, 2026 12:17:420
Report
GLGautam Lenin
FollowMar 11, 2026 12:17:320
Report
AYAMARJEET YADAV
FollowMar 11, 2026 12:17:140
Report
PSPradeep Sharma
FollowMar 11, 2026 12:16:310
Report
NJNeeraj Jain
FollowMar 11, 2026 12:15:510
Report
SJSubhash Jha
FollowMar 11, 2026 12:15:370
Report
SJSantosh Jaiswal
FollowMar 11, 2026 12:15:120
Report
0
Report
ASARUN SINGH
FollowMar 11, 2026 12:05:590
Report
PPPrakash Pandey
FollowMar 11, 2026 12:05:230
Report
VKVINOD KANDPAL
FollowMar 11, 2026 12:05:040
Report
KKKRISNDEV KUMAR
FollowMar 11, 2026 12:04:11Noida, Uttar Pradesh:Congress MP Imran Masood IV on LPG Crisis
0
Report
RBRAKESH BHAYANA
FollowMar 11, 2026 12:03:570
Report