Back
नागपुर की को-ऑपरेटिव सोसायटी ने मतदान बहिष्कार का किया फैसला
AKAMAR KANE
Jan 08, 2026 11:33:35
kolhapur, Maharashtra
आमच्या समस्या सुटत नसतील तर आम्ही मतदान करायचे तरी कसे? असा सवाल विचारत नागपुरात एका संपूर्ण कॉलनीने महापालिका निवडणूक बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे...*
प्रभाग 34 मधील मध्यमवर्गीय आणि सुशिक्षितांची कॉलोनी मानल्या जाणाऱ्या "दर्शना को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी"च्या सर्व नागरिकांनी महापालिका तसेच नागपूर सुधार प्रन्यासाच्या दुर्लक्षाचा निषेध करत मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे..
* परिसरात महापालिकेकडून स्वच्छता केली जात नाही.
* कचरा उचलला जात नाही..
* खड्डे युक्त रस्ते असून ही महिनोन्महिने दुरुस्ती केली जात नाही
* दिवाबत्तीची योग्य सोय केली जात नाही..
* परिसरातील रिकाम्या प्लॉट्सवर महापालिका आणि नागपूर सुधार प्रन्यासच्या दुर्लक्षामुळे अनधिकृत बांधकाम झाले आहे..
* अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे धाडस एवढे वाढले आहे की त्यांनी चक्क "दर्शना को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी"च्या सरकार मान्य रस्त्यांवर बांधकाम करत रस्तेच बंद केले आहे...
या सर्व समस्यांबद्दल दर्शना को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या नागरिकांनी वारंवार स्थानिक नगरसेवक तसेच महापालिकेतील संबंधित विभागांकडे तक्रारी केल्या.. मात्र, नागरिकांच्या तक्रारीवर महापालिका आणि नागपूर सुधार प्रन्यासने काहीच केले नसल्याचे नागरिकांचे आरोप आहे.. अखेरीस दर्शना को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे सर्व नागरिकांनी मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे... सध्या परिसरातील प्रत्येक घरावर मतदानावर बहिष्कार घालण्यासंदर्भातले मोठमोठे बॅनर लागले आहे.. *काहीही झाले तरी आम्ही मतदान करायला जाणार नाही असे या सोसायटीतील सुशिक्षित नागरिकांचे म्हणणे* आहे...
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
KKKRISNDEV KUMAR
FollowJan 09, 2026 07:33:00Noida, Uttar Pradesh:परिवार जनों से बात की है .. 10 से अधिक पुलिस की टीमें लगी हुई है ...हमारी प्रमुखता है आरोपी को जल्दी से जल्द गिरफ्तार करना
0
Report
BSBHARAT SHARMA
FollowJan 09, 2026 07:32:430
Report
JPJai Prakash
FollowJan 09, 2026 07:32:340
Report
SSSanjay Sharma
FollowJan 09, 2026 07:31:540
Report
AKAshok Kumar1
FollowJan 09, 2026 07:31:070
Report
DCDhruv Chaudhary
FollowJan 09, 2026 07:30:54Noida, Uttar Pradesh:DELHI: BJP LEADERS HOLD PROTEST AGAINST AAP / VISUALS
0
Report
KSKamaldeep Singh
FollowJan 09, 2026 07:30:470
Report
BSBHARAT SHARMA
FollowJan 09, 2026 07:30:300
Report
0
Report
0
Report
AKAMAR KANE
FollowJan 09, 2026 07:26:170
Report
VBVIJAY BHARDWAJ
FollowJan 09, 2026 07:25:590
Report
ADAnkush Dhobal
FollowJan 09, 2026 07:25:260
Report
VRVIJAY RANA
FollowJan 09, 2026 07:25:130
Report