Back
लातूर महापालिका चुनाव: 242 उम्मीदवारों ने पर्ची वापस ली, 369 उम्मीदवार मैदान में
VBVAIBHAV BALKUNDE
Jan 03, 2026 03:34:18
Latur, Maharashtra
लातूर ब्रेकिंग न्यूज... लातूर महापालिकेच्या निवडणुकीतून २४२ जणांची माघार...३५९ उमेदवार रिंगणात .... लातूर शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी १८ प्रभागांत तब्बल २४२ जणांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह इतर एकूण ३६९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले आहेत. दरम्यान आज अपक्ष उमेदवारांना चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. अनेकांनी पक्षात बंड करून अर्ज दाखल केला होता पण माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी प्रमुख पक्षांच्या नेत्यांसह उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांनीही आपल्या उमेदवाराला अडचण होणार नाही, यासाठी विनवणी करीत काही जणांना माघार घ्यायला लावली. तर काही ठिकाणी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी बंडखोरी करीत अर्ज कायम ठेवले आहेत. त्यामुळे भाजपच्या उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
SKSantosh Kumar
FollowJan 03, 2026 05:17:170
Report
AMAjay Mishra
FollowJan 03, 2026 05:16:580
Report
0
Report
VKVIJAY KUMAR
FollowJan 03, 2026 05:15:580
Report
DDDeepak Dwivedi
FollowJan 03, 2026 05:14:440
Report
KRKishore Roy
FollowJan 03, 2026 05:14:290
Report
RVRaunak Vyas
FollowJan 03, 2026 05:14:070
Report
DIDamodar Inaniya
FollowJan 03, 2026 05:13:480
Report
RSRajendra sharma
FollowJan 03, 2026 05:13:350
Report
SDShankar Dan
FollowJan 03, 2026 05:12:530
Report
ADAbhijeet Dave
FollowJan 03, 2026 05:12:360
Report
0
Report
SKSantosh Kumar
FollowJan 03, 2026 05:11:590
Report
JCJitendra Chaudhary
FollowJan 03, 2026 05:11:490
Report