Back
जालना महापालिका चुनाव: सेना-राष्ट्रवादी की कड़ाके की टक्कर
NMNITESH MAHAJAN
Jan 09, 2026 02:16:35
Jalna, Maharashtra
जालना : महापालिका निवडणुथकीत दोन्ही सेना आणि दोन्ही राष्ट्रवादी 19 ठिकाणी एकमेकांसमोर उभे
अँकर : जालना महानगरपालिकेच्या आखाड्यात राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी आणि उत्कंठावर्धक लढत पाहायला मिळणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपाचे पेच सुटले असले, तरी जालन्यातील 19 जागांवर मात्र दोन्ही सेना आणि दोन्ही राष्ट्रवादीचे गट एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. यामुळे 'पक्ष कोणाचा आणि ताकद कोणाची?' याचा फैसला आता जालन्याच्या गल्लीबोळात होणार आहे.
नगर परिषदेचे महापालिकेत रूपांतर झाले. त्यानंतर पहिल्यांदाच ही निवडणूक होत आहे. 16 प्रभागातील 65 सदस्यांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत तब्बल 454 उमेदवार मैदानात आहेत. यात राज्यात महायुती असणारे भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिंदेसेना स्वबळावर लढत आहेत. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी करून काँग्रेस, उद्धवसेना आणि राष्ट्रवादी शरद पवार गट मैदानात आहेत.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
Agra, Uttar Pradesh:उत्तर प्रदेश के उच्च शिक्षा मंत्री योगेंद्र उपाध्याय ने PInewZ के संवाददाता अमित शर्मा से कई समसामयिक विषयों पर एक्सक्लूजिव बातचीत की ।
79
Report
0
Report
0
Report
0
Report
120 भट्ठे केवल 50 प्रतिशत तक कर रहे जमा,जांच जारी है, दोषी पाए जाने पर की जाएगी कार्रवाई-GST कमिश्नर
0
Report
0
Report
0
Report
0
Report