Back
शरद पवार गट की रोहिणी खडसे का वीडियो वायरल, चुनावी हंगामा बढ़ गया
WJWalmik Joshi
Dec 04, 2025 11:40:06
Jalgaon, Maharashtra
मुक्ताईनगर जळगाव
मुक्ताईनगर नगरपंचायत च्या निवडणुकीच्या दिवशी शरदचंद्र पवार गटाच्या महिला प्रदेशा रोहिणी खडसे यांनी थेट निवडणुकीच्या काळात प्रशासन व शासनाने नियम अटी लागू केल्यानंतरही आपला पदाचा गैरवापर केल्याची चर्चा
या निवडणुकीतमुक्ताईनगर मध्ये शरद पवार पक्षाच्या रोहिणी खडसे खुर्ची टाकून मतदार केंद्रावर
पोलिसांशी बाचाबाची घालतानाचा व्हिडिओ व्हायरल
तेही कार्यकर्त्यांना बाहेर काढा मग मी जाते अशा आशयाचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झालेला आहे....
विशेषता पवार पक्षाचा एकही उमेदवार या ठिकाणी नव्हता रक्षा खडसे ह्या रोहिणी खडसेंच्या ननंद आहेत समर्थनार्थ मैदानात असल्याचे दिसते..
मुक्ताईनगर चे नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार भावना ललित महाजन . यांचे पती ललित महाजन हे मुक्ताईनगर चे भाजपाचे पदाधिकारी असून ते रोहिणी खडसे यांच्यासोबत या व्हिडिओमध्ये दिसताना पाहायला मिळाला आहे..
यामुळे शरदचंद्र पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे या भाजपाला गुपित पाठिंबा दिल्याची उलट सुलट चर्चा सध्या मुक्ताईनगर मध्ये पाहायला मिळते आहे..
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
98
Report
56
Report
ASANIMESH SINGH
FollowDec 04, 2025 12:36:0322
Report
MJManoj Jain
FollowDec 04, 2025 12:35:4564
Report
AYAmit Yadav
FollowDec 04, 2025 12:35:2940
Report
59
Report
HKHitesh Kumar
FollowDec 04, 2025 12:34:3287
Report
PKPrashant Kumar
FollowDec 04, 2025 12:34:1198
Report
JGJugal Gandhi
FollowDec 04, 2025 12:33:5343
Report
PSPradeep Soni
FollowDec 04, 2025 12:33:3198
Report
JGJugal Gandhi
FollowDec 04, 2025 12:31:4637
Report
ADAbhijeet Dave
FollowDec 04, 2025 12:31:3185
Report
RSRajendra sharma
FollowDec 04, 2025 12:31:1021
Report
RSRahul shukla
FollowDec 04, 2025 12:30:5445
Report
MGMohd Gufran
FollowDec 04, 2025 12:30:34Prayagraj, Uttar Pradesh:मारपीट के बाद पूर्व विधायक सईद अहमद के बेटे का फरार हो गया...जिसकी तलाश के लिए फिलहाल पुलिस की टीमें लगी हुई हैं....
70
Report