Back
महाराष्ट्र के किसानों के लिए राहत और सरकारी मदद की मांग तेज
WJWalmik Joshi
Oct 06, 2025 06:34:23
Jalgaon, Maharashtra
जळगाव
I love mohammad चा मेसेज फिरला तर संपूर्ण अहिल्यानगर पाच मिनिटात बंद झाले. मानावे लागेल त्यांना.
40 वर्ष झाले आम्हाला भीक मिळते, दान मिळत नाही मात्र आम्ही आमच्या हक्काचे दान घेतल्याशिवाय राहणार नाही
शरद जोशी शेतकऱ्यासाठी लढले, त्यांचा संसार उघड्यावर आला. मात्र तरीही ते निवडणुकीत ते हरले.
आम्ही किती करंटे लोक आहोत, घरी जाऊन थोडी शिल्लक असेल तर आपणच आपल्या कान फड्यात मारली पहिले.
जाती धर्माची लढाई लढलो असतो तर दहा पंधरां आमदार राहिले
अमित शहा विखे पाटलांकडे पुतळ्याचे उद्घाटन करायला येते, मात्र शेतर्याचे नुकसान पाह्यला शहा गेले नाही
शेतकऱ्याओ तुमची औकात काय आहे..हे अमित शहाने तुम्हाला सांगून दिली
मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही बनिया..आजुन सुद्धा मदत दिली नाही आणि शहा ने सांगितले असेल तुम भेज दो हम देख लेंगे
एवढे दिवस झाले सुद्धा आपल्या मुख्यंत्र्याने मदतीसाठी केंद्राला प्रस्ताव सुद्धा पाठवला नाही याला काय म्हणायचे...
मोदी ट्रम्प समोर झुकले आणि नमाज म्हटली त्यानंतर तिकडचा कापूस आपल्या देशात आला.आणि आपल्याकडे कापसाला भाव नाही
कुठल्या गेंड्याच्या कातडीचे झाले आहोत आम्ही बोलायला तयार नाही एवढी सहन शक्ती कधी रे तुम्ही
देवा भाऊ बोलले कर्जमाफी करेल. मात्र केली नाही. म्हणून बच्चू कडू महाराष्ट्रात फिरतो आहे देवा भाऊला सोडणार नाही
अफजलखानाच्या काळात सुद्धा असं घडायचे नाही असे आता या महाराष्ट्रात घडतात.
रस्त्यावर पडून मेलेले जनावर उचलून नेण्यासाठी सरकार काम करते...मात्र शेतकऱ्यांसाठी काहीच करत नाही..यावरून आपली काय लायकी हे ओळखा.
इकडे जय स्वदेशी..आणि तिकडे जय अमेरिका मोदी जी इकडे जय स्वदेशी म्हणत्यात. आणि दुसरीकडे अमेरिकेतील कापूस. भारतात.येतो
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
ANAbhishek Nirla
FollowOct 06, 2025 08:47:050
Report
ANAnil Nagar1
FollowOct 06, 2025 08:46:510
Report
AJAvinash Jagnawat
FollowOct 06, 2025 08:46:420
Report
PKPramod Kumar Gour
FollowOct 06, 2025 08:46:310
Report
APAvaj PANCHAL
FollowOct 06, 2025 08:46:190
Report
AKAjay Kashyap
FollowOct 06, 2025 08:46:080
Report
VPVEDENDRA PRATAP SHARMA
FollowOct 06, 2025 08:45:560
Report
KCKULDEEP CHAUHAN
FollowOct 06, 2025 08:45:420
Report
SKSundram Kumar
FollowOct 06, 2025 08:38:452
Report
MKMANTUN KUMAR ROY
FollowOct 06, 2025 08:38:050
Report
PGPiyush Gaur
FollowOct 06, 2025 08:37:390
Report
RKRaj Kumar Bhati
FollowOct 06, 2025 08:37:160
Report
RKRaj Kumar Bhati
FollowOct 06, 2025 08:37:010
Report
PGPiyush Gaur
FollowOct 06, 2025 08:36:510
Report
WMWaqar Manzoor
FollowOct 06, 2025 08:36:240
Report