Back
करुणा मुंडे का जळगाव दौरा: भ्रष्टाचार और घराणेशाही पर जोरदार हमला
WJWalmik Joshi
Dec 12, 2025 16:02:32
Jalgaon, Maharashtra
जळगाव
करुणा मुंडे पॉइंटर
ऑन गोपीनाथ मुंडे जयंती
गोपीनाथ मुंडे यांना मी अभिवादन करते... मुंडे साहेबांच्या हाताखाली काम करणारे अनेक जण आमदार खासदार झाले आहेत,
gोपीनाथ मुंडे यांचा राजकीय वारसा घेऊन त्यांची सून म्हणून मी पुढे जात आहे.. मुंडे साहेबांनी जास्त कार्यकर्त्याला मोठं केला त्याच पद्धतीने मला देखील कार्यकर्त्यांना मोठं करायचं आहे.
धनंजय मुंडे नव्हे तर मी गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय वारसा घेऊन जात आहे तो माझ्याकडे आहे...
*पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे काय करतायेत हे तुम्ही सर्व बघता आहात...
गोपीनाथ मुंडे यांनी ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्र सायकलवर फिरून संघर्ष केला त्याच पद्धतीने मी एकटी महिला म्हणून महाराष्ट्र फिरते आहे...
ऑन सत्ताधारी पक्षांचा एकमेकांवर विश्वास राहिलेला नाही.. स्ट्रॉंग रूम बाहेर पहारा
संपूर्ण महाराष्ट्रात ही बघण्यासारखे परिस्थिती आहे की सत्ताधारी पक्षांचा एकमेकांवर विश्वास राहिलेला नाही.. त्यामुळे हे पक्ष कोणाला न्याय देणार..
सत्ताधारी पक्ष हे वाईट करून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत आहे.. यामुळेच जनतेच्या प्रमुख प्रश्नांकडे दुर्लक्ष झाला आहे...
ऑन मनोज जरांगे पाटील स्वराज्य शक्ती सेना पक्षात येणार का?
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळी मी मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करून त्यांना निवेदन दिला आहे..
तुमच्यासारख्या चांगल्या व्यक्तিমत्त्वाची सर्व समाजाच्या घटकांना गरज असल्याचे देखील मी त्यांना म्हणाली....
महाराष्ट्राच्या 18 पगड जातीला तुमची गरज आहे.. अशी माझी त्यांना विनंती असून स्वराज्य शक्ती सेनेचे अध्यक्ष पद द्यायला मी त्यांना तयार आहे
ऑन शिंदे शिवसेना
शिंदे सेना यांचे खच्चीकरण करण्याचे काम भाजपकडून केलं जात आहे.
एकनाथ शिंदे यांच्या खात्याच्या माध्यमातून 900 कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे त्या संदर्भात मुंबईत मी उद्या पत्रकार परिषद घेणार आहे.
संपदा मुंडे, गौरी गर्जे, पार्थ पवार, हे सर्व मुद्दे घेऊन स्वराज्य शक्ती सेना शांत बसणार नाही.
ऑन अंजली दमानिया
गिरीश महाजन नाही तर सर्वच सत्ताधारी लोकांची मस्ती आहे.
साधुसंताचे नाव घेऊन धर्माच्या खाली राजकारण जे करत आहेत... या माध्यमातून कुठेतरी अदानी आणि अंबानीला फायदा करून देण्यासाठी भाजप ते काम करत आहेत.
ऑन भाजप हा पक्ष आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीला वेगळं करणार
सर्व पक्षांना दाबून एकट पाडून कुठेतरी भाजप एकट लढण्याचा प्रयत्न करत आहे
ज्यावेळी गरज पडते त्यावेळी भ्रष्टाचारी लोकांना तुम्ही सत्तेमध्ये घेतात आणि सत्ता करतात. ज्यावेळी निवडणुकीचे त्यावेळी याच सत्ताधारी लोकांचा तुम्ही भ्रष्टाचार काढता
राष्ट्रवादीच खच्चीकरण होण्यासाठीच, अजित पवारांना अडचणीत आणण्यासाठी पार्थ पवार यांचा घोटाळा भाजपनेच पुढे आणला
एवढे वर्ष हा विषय पुढे का आला नाही निवडणुकीच्याच वेळी हा विषय पुढे कसा आला
अशाच पद्धतीने उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे अशा दोघांच्या शिवसेना संपवण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याचा आरोप देखील करुणा मुंडे यांनी केला आहे..
भाजपा हा कोणाचाच पक्ष नाही यांना फक्त हिटलर हिटलर प्रमाणे हुकूमशाही करायचे आहे, आणि असंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाहिजे, असं विधान देखील करुणा मुंडे यांनी केला आहे..
पण असं काही होत नसतं तुम्ही असं करू नका साहेब आज तुम्ही सत्तेमध्ये आहात? उद्या दुसरे कोणी सत्तेत असेल
त्यामुळे तुम्ही काळजी करा, असा थेट सल्ला वजा आव्हान देखील करून मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांना केला आहे.
ऑन सुधीर मुंगटीवर
बिबट्याला नव्हे तर माझ्यासारख्या लोकांना त्या लोकांवर सोडा. बिबट्या सोडण्याची गरज नाहीये..
बिबट्या एकदा चावेल पण सोडून देईल पण माझ्यासारखे जे लोक लढताहेत. आमच्यासारखे लोक जरी सोडले तरी हे सुधारतील..
ऑन शिवसेना शिंदे गटाचे आमदार भाजपचे संपर्कात
बीजेपी अपक्ष आता एक मॉल झाला आहे.. किती भ्रष्टाचारी माणूस असला तरी तो भाजपमध्ये आला की ड्राय क्लीनिंग होऊन स्वच्छ होतो
भाजपमध्ये आल्यावर पुन्हा या भ्रष्टाचारी आमदार आपली दुकान सुरू करतात..
पक्ष फोडण्याचा आमदार घेण्याचा हे कशा पद्धतीचा राजकारण सुरू आहे..
धनंजय मुंडे, अजित पवार, हसन मुश्रीफ , अशोक चव्हाण या सर्व नेत्यांची ड्राय क्लीनिंग झाली
आणि या सर्वांचे ड्राय क्लीनिंग झाल्यानंतर आता भाजपमध्ये पुन्हा सर्वांची भ्रष्टाचाराचे दुकान पुन्हा सुरू झाले आहेत..
ऑन लाडकी बहीण योजना
लाडकी बहीण योजना आणि लखपती दीदी ही फक्त भिक आहे.. जनतेला माझा आवाहन आहे की तुम्हीही भिक स्वीकारू नका..
आपल्या अधिकाराचे पैसे आहेत आपला हक्क आहे तो मिळून आपण मोठे झाले पाहिजे..
लाडकी बहीण योजनेची यांना खरंच गरज आहे त्यांना कुठेही लाभ मिळत नाहीये
ऑन निवडणुकांमध्ये घराणेशाही
एवढा दिवस आपला नवरा आमदार असताना त्यांनी काय दिवे लावले...
त्यामुळे निवडणुकांमध्ये जी घराणेशाही सुरू आहे त्याला लोक त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही..
ऑन ईव्हीएम बद्दल काय वाटत?
तुम्ही आमच्यासमोर निवडणुका लढवताना मला की विश्वास आहे की मी जिंकू शकत नाही मात्र मी लढणार आहे..
ईव्हीएम जोपर्यंत आहे तोपर्यंत आमचा पक्ष जिंकणार नाही.. मला माहिती आहे..
मात्र आम्ही आशा माती मध्ये घडलेला आहोत की ज्या ठिकाणी लढणं महत्त्वाचं आहे जिंकणं ही दूरची गोष्ट आहे..
करुणा मुंडे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत यादरम्यान पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नांवर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
बाईट _करुणा मुंडे, (अध्यक्ष, स्वराज्य शक्ती सेना)
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
Prayagraj, Uttar Pradesh:*थाना सोरांव पर पंजीकृत मु0अ0सं0-373/2025 में पुलिस द्वारा की गयी कृत कार्यवाही के सम्बन्ध में आज दिनांक-12.12.2025 को सहायक पुलिस आयुक्त सोरांव द्वारा दी गयी बाइट-
0
Report
MGManoj Goswami
FollowDec 12, 2025 17:17:010
Report
ATALOK TRIPATHI
FollowDec 12, 2025 17:16:430
Report
SKSandeep Kumar
FollowDec 12, 2025 17:16:260
Report
NTNeeraj Tripathi
FollowDec 12, 2025 17:16:120
Report
SHSAYED HUSSAIN AKHTAR
FollowDec 12, 2025 17:15:410
Report
0
Report
AMAsheesh Maheshwari
FollowDec 12, 2025 17:03:290
Report
PSPrince Suraj
FollowDec 12, 2025 17:03:130
Report
AGAbhishek Gour
FollowDec 12, 2025 17:02:570
Report
ADArjun Devda
FollowDec 12, 2025 17:02:400
Report
CSChandrashekhar Solanki
FollowDec 12, 2025 17:02:200
Report
KBKuldeep Babele
FollowDec 12, 2025 17:02:000
Report
PKPankaj Kumar
FollowDec 12, 2025 17:01:040
Report